साखळी पद्धतीने गुंतवणुकीस भाग पाडणारे अटकेत
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> साखळी पद्धतीने गुंतवणुकीस भाग पाडणारे अटकेत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साखळी पद्धतीने गुंतवणुकीस भाग पाडणारे अटकेत Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर
सावंतवाडी
शाइन इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या नावाखाली गुंतवणुकीचे आमिष दाखवून सुमारे ८० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेला सूत्रधार व सहकाऱ्यांना कणकवली पोलिसांनी अटक केली. कोकण, ठाणे, मुंबई अशा विविध शहरांत त्यांनी गंडा घातल्याचे पोलिसांनी बोलताना सांगितले. या प्रकरणाचा सूत्रधार आनंद तांबे (वय ४३, ठाणे, मूळ रा. ओझरम, ता. कणकवली) याच्यासह त्याचे साथीदार गुरुदास कारेकर (४७, रा. सांगवे कनेडी) व मोहन केसवाणी (४१, रा. जयपूर, राजस्थान) यांना कणकवली पोलिसांनी अटक केली. येत्या २५ ऑक्टोबपर्यंत तपासासाठी न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. राजन यादव यांनी कंपनीच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली होती. या कंपनीचे दोन डायरेक्टर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. ते फरार असून, त्यांनी दिल्ली येथील मुख्य कार्यालय बंद केले आहे. सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना जमीन विकणे, गृहप्रकल्प, विमा व्यवसाय, गृहोपयोगी वस्तू, मल्टिलेवल मार्केटिंगच्या हेतूने मे. शाइन मल्ट्रिटेड इंडिया प्रा. लि. व मे. शाइन मल्ट्रिटेड इंडिया या वेगवेगळ्या दोन नावांनी कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपनीने डायरेक्टर भूपसिंह भानू (रा. जयपूर, राजस्थान) व इलाई (रा. दिल्ली), मोहन केसवाणी या तिघांनी कंपनी स्थापन केली होती. आनंद तांबे व गुरुदास कारेकर या दोघांनी सिंधुदुर्गमधील अनेकांना आमिष दाखवून गंडा घातला होता. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धुळे, मुंबई या भागातही जाऊन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी बळी पाडले होते. या प्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. कणकवली पोलीस ठाण्याने तपास सुरू करून नेमके किती लोक फसले गेले आहेत, त्याची चौकशी चालविली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो