महाराष्ट्रात गुंडांचे मंत्रिमंडळ; निम्मे मंत्री घोटाळेबाज- खडसे
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> महाराष्ट्रात गुंडांचे मंत्रिमंडळ; निम्मे मंत्री घोटाळेबाज- खडसे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महाराष्ट्रात गुंडांचे मंत्रिमंडळ; निम्मे मंत्री घोटाळेबाज- खडसे Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
पिंपरी  
कोणाविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार आहे, कोणाविरुद्ध गुन्हा दाखल आहे तर एखादा जामिनावर बाहेर सुटलेला आहे. राज्यमंत्रिमंडळाची सध्या ही अवस्था असून निम्म्याहून अधिक मंत्री घोटाळय़ात सापडले आहेत. महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ हेच मुळी गुंडांचे मंत्रिमंडळ बनले आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी चिंचवड येथे बोलताना केली. निर्लज्ज व निगरगट्ट अशी विशेषणे देत सत्ताधाऱ्यांमध्ये थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत, असेही खडसे यांनी म्हटले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन खडसे यांच्या हस्ते दर्शन हॉल येथे झाले. तेव्हा ते बोलत होते. राज्यकर्ते नालायक ठरल्याने आता विरोधी पक्षांची जबाबदारी वाढली आहे. यापुढील काळात सत्ताधाऱ्यांना गारद करून महायुती सत्तेत येईल, याविषयी कसलीच शंका नाही. मतदार महागाई व भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळलेला आहे. त्याला बदल हवा असून तो सक्षम पर्याय महायुतीकडून मिळणार आहे. विरोधक माझ्याच मागे का लागले आहेत, असा कांगावा छगन भुजबळ आता करत आहेत, असे त्यांची नक्कल करून खडसे यांनी दाखवले. तुमचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत तर मग तुमच्या पुढे लाचार व्हायचे का, असा मुद्दा खडसेंनी उपस्थित केला. याप्रसंगी खासदार गजानन बाबर, आमदार बाळा भेगडे, भाजपचे संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, उमेश चांदगुडे, शहराध्यक्ष भगवान वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, अमर साबळे, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, उमा खापरे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगूनही काँग्रेस सरकारने वाढीव अनुदानित सिलेंडर देण्यास टाळाटाळ चालवली आहे. दोन लाख ६० हजार कोटी कर्ज करून राज्य बुडवणाऱ्या सरकारने ‘आम आदमी’चा विषय येताच २४०० कोटींचा बोजा पडेल, असे रडगाणे सुरू केले आहे. राज्य दिवाळखोरीत काढल्यानंतर सामान्यांसाठी आणखी कर्ज काढले तर बिघडते कुठे, असा उपरोधिक सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. सिंचन घोटाळय़ाची केवळ श्वेतपत्रिका न काढता सखोल चौकशीसाठी विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गरिबांच्या नावाने मते मागणाऱ्या आघाडी सरकारकडे त्यांना मदत करायचे धोरण मात्र नाही. पाण्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी पाण्याच्या नियोजनाचे निश्चित सूत्र असले पाहिजे. लवादाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे पाण्याचे वाटप व्हावे, त्यामध्ये सरकार बदल करू इच्छित असल्यास त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मराठवाडय़ाचे पाणी त्यांचे हक्काचे आहे, ते त्यांना मिळाले पाहिजे. सिंचन घोटाळय़ाच्या चौकशीपासून राष्ट्रवादी पळ काढते आहे. युती सरकारच्या काळात घोटाळे झाल्याचा आरोप आता ते करत आहेत. १२ वर्षे ते झोपले होते का, चौकशी करण्यापासून त्यांचे हात कोणी धरले होते का, असा प्रश्न खडसेंनी केला. अरविंद केजरीवाल व अंजली दमानियांनी नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लवासा प्रकल्पाला आमचा विरोध नाही, त्यात अनियमितता असल्यास कारवाई झाली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.     

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो