गडचिरोलीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गडचिरोलीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गडचिरोलीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या Bookmark and Share Print E-mail

दुर्गम भागात आरोग्यसेवेचे मनसुबे उधळले
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर
 नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्हय़ात अधिकाऱ्यांच्या नेमणुकीबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी कडक धोरण स्वीकारले असताना सुद्धा शासनाच्या परिपत्रकाला हरताळ फासत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या करण्याचा सपाटा जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. त्यामुळे दुर्गम भागात आरोग्यसेवा देण्याचे शासनाचे मनसुबे उधळले गेले आहेत.
 नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात स्थानिक प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून पंगू बनले आहे. या जिल्हय़ात कनिष्ठ पातळीवरची सुमारे अडीच हजार पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. अधिकाऱ्यांच्या पातळीवर हा रिक्त पदांचा अनुशेष आजवर ३० टक्के होता. किमान हा अनुशेष तरी दूर व्हावा म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांपासून या जिल्हय़ातील अधिकाऱ्यांची पदे भरण्याचा सपाटा सुरू केला. जे अधिकारी बदली झाल्यानंतर रूजू होणार नाही त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर बहुतेक सर्व वरिष्ठ अधिकारी या जिल्हय़ात रूजू झाले. आता या अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या करण्याचा सपाटा स्थानिक जिल्हा परिषदेने सुरू केला आहे.
नक्षलवादाचा प्रभाव व दळणवळण यंत्रणा नसल्याने या जिल्हय़ाच्या दुर्गम भागातील आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी या जिल्हय़ात ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. या सर्वाना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. आता या अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाने नेमणूक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्याचे अधिकार आजवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना होते. गेल्या २२ मार्चला आरोग्य खात्याने एक परिपत्रक जारी करून कार्यपालन अधिकाऱ्यांकडील हे अधिकार काढून घेतले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांविरूद्ध कितीही गंभीर तक्रारी असतील तरी त्यांची परस्पर बदली करण्यात येऊ नये. तक्रारीचे स्वरूप खात्याला कळवावे, खात्यातील वरिष्ठ अधिकारी सात दिवसाच्या आत या संबंधीचा निर्णय घेतील, असे या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीही या बदल्या करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धानोरा तालुक्यातील गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने डॉ. अमित साळवे यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली. याठिकाणी डॉ. साळवे केवळ एक महिना राहिले. नंतर त्यांची धानोरा येथे प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषदेने जारी केला. धानोरा हे गाव मुख्य रस्त्यावर आहे. त्यामुळे गट्टाच्या आरोग्य केंद्रात आता एकही डॉक्टर नाही. या केंद्राच्या अंतर्गत ४० गावे येतात. यातील गावकऱ्यांना उपचारासाठी कुठे जायचे असा प्रश्न पडला आहे.
गट्टा पोलीस ठाण्यात केंद्र व राज्याचे सुमारे ३०० जवान कार्यरत आहेत. या सर्वाची उपचाराअभावी गैरसोय होत आहे. येथील पोलीस अधिकाऱ्यांनी, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. हाच प्रकार दुर्गम भागात नेमणूक झालेल्या २० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. या अधिकाऱ्यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठय़ा रुग्णालयात आपली प्रतिनियुक्ती करून घेतली आहे. या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेमणुकीचे आदेश देतांना आरोग्य खात्याने नक्षलवादग्रस्त भागात एकदा करण्यात आलेली बदली कधीच रद्द केली जाणार नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे. हे निर्देश धाब्यावर बसवून हा प्रकार या जिल्हय़ात सुरू झाला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कोवे यांना विचारणा केली असता त्यांनी या परस्पर नेमणुकाविषयी माहिती नाही, आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले.      

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो