व्यक्तिवेध : ओव्हशिन्स्की
मुखपृष्ठ >> व्यक्तिवेध >> व्यक्तिवेध : ओव्हशिन्स्की
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

व्यक्तिवेध : ओव्हशिन्स्की Bookmark and Share Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर  २०१२

जगात असे अनेक लोक असतात जे कुठल्याही मानसन्मानाच्या अपेक्षेने काम करीत नाहीत, पण समाजाला उपयोगी असे काही तरी करण्याची त्यांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशाच संशोधकांमध्ये स्टॅनफर्ड ओव्हशिन्स्की हे एक होते. हायब्रीड मोटारींसाठी लागणारी विजेरी म्हणजे निकेल मेटल हायड्राइड बॅटरी त्यांनी तयार केली होती. त्या बॅटरीचा वापर नंतर लॅपटॉप, कॅमेरे यातही केला जात असे. इलेक्ट्रॉनिक्स ज्या अर्धवाहक (सेमीकंडक्टर) या घटकावर अवलंबून आहे त्याचे स्वरूपच त्यांनी पालटून टाकले. त्यांनी शोधलेल्या तंत्राने अतिशय कमी पैशात अर्धवाहक तयार करता आले.

१९६८ मध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्लास ट्रान्झिस्टरचा शोध जाहीर केला. त्यातून इलेक्ट्रॉनिक्सच्या ‘ओव्हॉनिक्स’ या शाखेला त्यांचे नाव देण्यात आले. आपण जे सपाट पडद्याचे टीव्ही पाहतो आहोत ते रूप त्यांना देण्यात त्यांच्या या संशोधनाचा मोठा   वाटा होता. त्या वेळी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ही बातमी झळकली तेव्हा अमेरिकेतील शेअर बाजार वधारला होता. काही वैज्ञानिकांनी त्यांच्या या शोधाची हेटाळणी केली. शाळा अर्धवट सोडलेल्या माणसाचा हा भंपकपणा आहे, असे बोलले गेले, पण शेवटी          त्यांचे म्हणणे खरे ठरले. त्या संशोधनासाठी नोबेल मात्र १९७७ मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक सर नेव्हिल मॉट यांना मिळाले, मात्र त्यांनी त्या वेळी ओव्हशिन्स्की यांचा कृतज्ञतेने उल्लेख केला होता. २००६ मध्ये           ‘द इकॉनॉमिस्ट’ने त्यांचा गौरव ‘आधुनिक काळातील एडिसन’ असा केला होता. ओहिओतील अ‍ॅक्रॉन येथे १९२२ मध्ये जन्मलेल्या ओव्हशिन्स्की यांची शाळा फार लवकर सुटली. ते रबराच्या कारखान्यात कामाला लागले, पण त्यांचा नंतरच्या काळातील             गुरू होता अ‍ॅक्रॉन येथील एक खोलीचे वाचनालय. पुस्तके वाचून ते स्वयंप्रेरणेने शिकले. कुणी त्यांना काही शिकवले नाही. त्यांच्या नावावर  एकूण ३५० पेटंट आहेत व २७५ शोधनिबंध त्यांनी लिहिले              आहेत. ‘भारत-चीन यांसारख्या देशातील प्रत्येक खेडय़ात मला             वीज पोहोचवायची आहे,’ असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले  होते. आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांना समाजाच्या प्रगतीसाठी अभिप्रेत होता.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो