ओबामा- रॉम्नी यांच्यातील तिसरा सामनाही रंगणार
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ओबामा- रॉम्नी यांच्यातील तिसरा सामनाही रंगणार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ओबामा- रॉम्नी यांच्यातील तिसरा सामनाही रंगणार Bookmark and Share Print E-mail

वृत्तसंस्था , वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील बराक ओबामा व मिट रॉम्नी या दोन उमेदवारांचा तिसरा व शेवटचा खुला वादविवाद फ्लोरिडातील लिन विद्यापीठात मंगळवारी होत असून, त्यात परराष्ट्र धोरणावर जास्त भर दिला जाण्याची शक्यता आहे. लिबिया व इराण या दोन देशांबरोबर अमेरिकेचे असलेले संबंध, दहशतवाद, चीनचा वाढता प्रभाव तसेच सीरिया व अफगाणिस्तानातील युद्ध या विषयांवरही युक्तिवाद केले जाऊ शकतील असा अंदाज आहे.

परराष्ट्र धोरणावर भर दिला जाण्याची शक्यता
कुरघोडीची शेवटची संधी
बोका रॅटन येथून या वादविवादाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून, ओबामा व रॉम्नी हे एकमेकांना नामोहरम करण्याची ही शेवटची संधी वाया घालवणार नाहीत. एनबीसीच्या जनमत चाचणीनुसार या दोघांनाही ४७ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. वादविवादाची ही शेवटची फेरी किमान ६ कोटी लोक त्यांच्या दूरचित्रवाणी संचावर पाहणार आहेत. या चर्चेचे नियमन सीबीएस न्यूजचे वरिष्ठ वृत्तनिवेदक बॉब शिफर हे करणार आहेत.

काय आहेत अपेक्षित मुद्दे?
ओसामा बिन लादेनचा केलेला खातमा व इराक युद्धाची समाप्ती या दोन मुद्द्यांवर ओबामा भर देतील. रॉम्नी यांना कठीण पेचप्रसंगात देशाचे नेतृत्व करण्याचा अनुभव नाही हा मुद्दा ते प्रामुख्याने मांडतील असा अंदाज आहे. रॉम्नी हे अमेरिकेच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना स्वत:चे धोरण मांडतील. रिपब्लिकन उमेदवार असलेल्या रॉम्नी यांनी बेंगझाई हल्ल्यात ओबामा यांनी मूलतत्त्ववादी अतिरेक्यांचा हात असल्याच्या मुद्दय़ाला फार महत्त्व देण्याचे टाळले, असा आरोप न्यूयॉर्कमधील चर्चेच्या दुसऱ्या फेरीत केला होता. इराणबाबत ओबामा यांनी बोटचेपी भूमिका घेतली, तसेच इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी त्यांचे संबंध फार नाजूक आहेत अशी टीका होत आहे. अण्वस्त्रधारी इराण आम्ही स्वीकारणार नाही असे सांगतानाच ते इराणी लोकांचे कौतुकही करतात हा दुटप्पीपणा आहे, असे बोलले जाते. रॉम्नी यांनी इराणच्या मुद्दय़ावरून ओबामा यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव असल्याचाच हा पुरावा असल्याचा दावा केला आहे. ओबामा कसे कमकुवत आहेत याच्या काही बातम्याही आल्या आहेत. त्याचा आधार घेत ते ओबामांवर अखेरचा वार करतील अशी अपेक्षा आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो