‘उजव्या’ कामगार संघटनांशी ‘डाव्यां’ची सलगी!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘उजव्या’ कामगार संघटनांशी ‘डाव्यां’ची सलगी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘उजव्या’ कामगार संघटनांशी ‘डाव्यां’ची सलगी! Bookmark and Share Print E-mail

डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलन
खास प्रतिनिधी, मुंबई
केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या जनविरोधी आर्थिक नीतीचा निर्णायक मुकाबला करण्यासाठी डिसेंबरपासून देशव्यापी संघर्ष उभा करण्याची घोषणा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) सरचिटणीस खासदार गुरुदास दासगुप्ता यांनी येथे एका  पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे, काँग्रेस व भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांच्याच झेंडय़ाखालील कामगार संघटनांना बरोबर घेऊन भ्रष्टाचार व कामगारांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला शिवसेनेनेही पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईत २७ ते ३० नोव्हेंबर या दरम्यान आयटकचे ४० वे अधिवेशन होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी बोलाविल्या पत्रकार परिषदेत गुरुदास दासगुप्ता यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक नीतीवर जोरदार हल्ला चढविला. देशातील मूठभर भांडवलदार घराण्यांनी देशाची सत्ताच पूर्णपणे काबीज केली आहे, किंबहुना देशाचे सरकार भांडवलदारच चालवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक धोरणे म्हणजे महागाई, बेकारीने जर्जर झालेल्या जनतेविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे, असे ते म्हणाले. चलनवाढ व आर्थिक मंदी एकत्र असणे असे भारताच्या इतिहासात कधीही घडले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. कामगार वर्गाच्या शोषणाला तर पारावारच राहिलेला नाही. त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा देशातील प्रमुख अकरा कामगार संघटनांनी निर्णय घेतला आहे. त्यात कॉंग्रेसप्रणित इंटक व भाजपप्रणित भारतीय मजदूर संघाचा समावेश आहे. कामगारांच्या प्रश्नांवर डाव्या व उजव्या विचारसरणीच्या संघटना पहिल्यांदाच एकत्र येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात व संघटित, असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. १८ व १९ डिसेंबरला देशभर रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. २० डिसेंबरला संसदेवर एक लाख कामगारांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे आणि २० व २१ फेब्रुवारी २०१३ ला दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो