सुविधांची बिले भरण्याची जबाबदारी माझी नाही !
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सुविधांची बिले भरण्याची जबाबदारी माझी नाही !
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सुविधांची बिले भरण्याची जबाबदारी माझी नाही ! Bookmark and Share Print E-mail

रत्नाकर गायकवाड यांचे स्पष्टीकरण
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मोफत निवासस्थान, मोफत वीज, दूरध्वनी, इंटरनेट आदी सुविधांचा हक्क मुख्य सचिवांना आणि मुख्य माहिती आयुक्तांना असून त्याची बिले भरण्याची जबाबदारी माझी नसून शासन किंवा एमएमआरडीएची आहे, असा दावा मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केला आहे. काही विघ्नसंतोषी लोकांनी आपले चारित्र्यहनन व बदनामी करण्याचा कट रचला असून त्यांच्याविरुध्द अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
‘दीड वर्षांनंतर रत्नाकर गायकवाड यांना निवासस्थानातील सुविधांचे बिल भरण्याची नोटीस’ या आशयाच्या ‘लोकसत्ता’ तील सोमवारच्या बातमीसंदर्भात गायकवाड यांनी स्पष्टीकरण केले आहे. निवासस्थानी मिळणाऱ्या सोयीसुविधांचे बिल पूर्वीच्या कोणत्याही मुख्य सचिवांनी भरलेले नाही व मलाही मुख्य सचिवपदाच्या कार्यकाळात त्या सुविधा अनुज्ञेय आहेत. जानेवारी २०११ मध्ये मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यावर पूर्वीच्या मुख्य सचिवांनी निवासस्थान न सोडल्याने शासनाने एमएमआरडीएच्या निवासस्थानी राहण्याची परवानगी दिली होती. परिणामी मुख्य सचिवांना लागू असलेल्या सुविधा तेथे लागू होतात. मुख्य माहिती आयुक्त म्हणूनही त्याच सुविधा शासनाकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे शासनाचे आदेश मागविण्याबाबत आपण एमएमआरडीएला पत्र पाठविले असून एमएमआरडीएला बिल भरायचे नसेल तर शासनाला भरावे लागेल, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दीड वर्षांच्या कार्यकाळातील बिले नियमितपणे एमएमआरडीएला भरण्याची जबाबदारी शासनाकडून पार पाडली गेली नाही. जून १२ नंतरचे बिलही आपल्याला पाठवावे, मग ते भरले जाईल, असे पत्र मुख्य माहिती आयुक्त गायकवाड यांच्या कार्यालयाकडून ३१ ऑगस्ट २०१२ रोजी एमएमआरडीएला पाठविण्यात आले. माहिती अधिकारातून माहिती मागविणारे अर्ज दाखल होईपर्यंत दीड वर्ष एमएमआरडीए प्रशासन, मुख्य सचिव आणि मुख्य माहिती आयुक्त कार्यालय यांनी नियमितपणे बिले का भरली नाहीत, मुख्य सचिवांना सोयीसुविधा लागू आहेत, हे नोटीस पाठविणाऱ्या एमएमआरडीए आयुक्तांना माहीत नव्हते का, मुख्य सचिवांना अन्य शासकीय बंगले का मिळू शकले नाहीत, आधीच्या मुख्य सचिवांना विहित मुदतीनंतर बंगला रिकामा करण्यास का सांगण्यात आले नाही, (मुख्य सचिव नात्याने ही जबाबदारी गायकवाड यांचीच होती.) एमएमआरडीएच्या आठ हजार चौ. फुटाच्या पेंटहाऊसमध्ये मोफत वीज, गॅस, दूरध्वनी आदी सोयीसुविधा याआधीच्या मुख्य माहिती आयुक्तांना होत्या का, व्यक्तीनुसार या सवलती मिळतात का, आदी प्रश्न उपस्थित झाले असून त्यांचा खुलासा गायकवाड यांनी केलेला नाही. ही माहिती घेण्यासाठी गायकवाड यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो