५४ हजार चौ. मीटर बांधकाम क्षेत्र विक्रीसाठी खुले
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ५४ हजार चौ. मीटर बांधकाम क्षेत्र विक्रीसाठी खुले
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

५४ हजार चौ. मीटर बांधकाम क्षेत्र विक्रीसाठी खुले Bookmark and Share Print E-mail

वांद्रे-कुर्ला संकुलातील विक्रीतून सुमारे ७०० कोटींची गंगाजळी मिळणार
प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगर प्रदेशातील हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुन्हा एकदा आपल्या ‘अतिरिक्त बांधकाम क्षेत्रा’च्या यशस्वी हत्याराचा आधार घेतला असून वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘ई ब्लॉक’मध्ये विद्यमान भूखंडधारकांना रेडी रेकनरच्या २०० टक्के दराने एकूण ५४ हजार चौरस मीटर अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ विक्रीला काढले आहे. त्यातून प्राधिकरणाला सुमारे ७०० कोटी रुपयांची गंगाजळी मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या बैठकीत प्राधिकरणाच्या तिजोरीत हजारो कोटींची भर घालण्याच्या दृष्टीने  निर्णय घेण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘ई ब्लॉक’मध्ये सुमारे ५४ हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळ शिल्लक आहे. ते दुसऱ्या ब्लॉकमध्ये हस्तांतरित करता येत नाही. शिवाय ‘ई ब्लॉक’मध्ये आता रिकामा भूखंडही उरलेला नाही. त्यामुळे विद्यमान वाणिज्यिक भूखंडधारकांना हे ५४ हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्र अतिरिक्त चटई क्षेत्र म्हणून देण्यात येईल. त्यासाठी ‘रेडी रेकनर’च्या २०० टक्के दर आकारला जाणार आहे. या निर्णयातून प्राधिकरणाच्या तिजोरीत सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहनांच्या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी इमारतींच्या तळमजल्यात त्रिस्तरीय वाहनतळ बांधण्यास मुभा देण्यात आली असून तिसऱ्या स्तरासाठीचे अधिमूल्य रद्द करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या भूखंडावर बांधकाम पूर्ण करण्यासाठी चार वर्षांची मुदत होती व त्यानंतर दंड लागू होता. मात्र, पर्यावरण आणि इतर परवानग्यांना होणारा विलंब लक्षात घेता ही मुदत आता सहा वर्षे करण्यात आली. प्राधिकरणाच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १६ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचा खर्च ८०० कोटींनी वाढला
शिवडी-न्हावाशेवा दरम्यान उभारण्यात येणाऱ्या २२ किलोमीटरच्या सागरी सेतू प्रकल्पाचा खर्च सप्टेंबर २०११ च्या ८८०० कोटी रुपयांवरून ८०० कोटींनी वाढवून ९६०० कोटी रुपये निश्चित करण्यास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या ८०० कोटी रुपयांच्या वाढीमुळे आता या सागरी सेतूवरील टोलचे दर किंवा कालावधी वाढण्याचा अंदाज
आहे.
‘जेट एअरवेज’चे भूखंडवाटप रद्द
प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी केलेल्या भूखंड लिलावात ‘जेट एअरवेज’ने ८२६ कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावत ५९५१ चौरस मीटरच्या भूखंड घेतला होता. पण प्रत्यक्षात ‘जेट’ने पैसेच भरले नसल्याने तो भूखंड तसाच होता. प्राधिकरणाने ‘जेट’ला केलेले भूखंडाचे वाटप आता रद्द केले आहे. त्यामुळे प्राधिकरणाला पुन्हा एकदा या भूखंडाचा लिलाव करता येईल व हजारहून अधिक कोटींची रक्कम मिळवता येईल.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो