सर्वसामान्यांना सेवा देणे डॉक्टरांना बंधनकारक - उच्च न्यायालय
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सर्वसामान्यांना सेवा देणे डॉक्टरांना बंधनकारक - उच्च न्यायालय
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सर्वसामान्यांना सेवा देणे डॉक्टरांना बंधनकारक - उच्च न्यायालय Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई

राज्य सरकार सर्वसामान्यांचे लाखो रुपये डॉक्टरांवर खर्च करते, तर डॉक्टरांनाही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सरकारी व निमशासकीय रुग्णालयांत वर्षभर सेवा देण्याच्या कराराचे पालन करावेच लागेल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारच्या सुनावणीत व्यक्त केले. पदवी घेऊन एक-दोन वर्षे उलटली तरी वैद्यकीय शिक्षण विभाग करारानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये एक वर्ष सेवा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करीत नाही. परिणामी त्यांना पदवी प्रमाणपत्र मिळत नाही व पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असूनही ते घेता येत नाही.

त्यामुळे पदवी मिळाल्यानंतर लगेचच नियुक्ती देण्यात यावी अन्यथा तसे करणे शक्य नसेल तर त्यांना करारमुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, या मागणीसाठी सात डॉक्टरांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. गेल्या शुक्रवारच्या सुनावणीत रिक्त पदे नसल्यास डॉक्टरांना करारमुक्त करण्यात येईल, असे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र सोमवारच्या सुनावणीत याचिकादारांतर्फे अ‍ॅड्. व्ही. एम. थोरात यांनी हा मुद्दा इथेच संपत नसल्याचा युक्तिवाद केला. ग्रामीण भागात अनुभवी डॉक्टरांची गरज असतानाही शिकाऊ डॉक्टरांना तेथे पाठविले जाते. वास्तवात अशा भागांमध्ये अनुभवी डॉक्टरांना पाठविण्याची गरज असल्याचे थोरत म्हटले. त्यावर सरकारी वकील संदीप शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर सरकार सुमारे १४.५० लाख रुपये खर्च करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, तर पालिकेतर्फे अ‍ॅड्. आशुतोष कुंभकोणी यांनीही पालिका वा सरकार स्वत:साठी नव्हे, तर डॉक्टरांची सेवा सर्वसामान्यांना मिळावी याकरिता पैसा खर्च करीत असल्याचा युक्तिवाद केला.
त्यानंतर अनुभवी डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार नसल्यानेच सरकारला शिकाऊ डॉक्टरांना तेथे पाठवावे लागत असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच सरकार डॉक्टरांवर जर सर्वसामान्यांचे एवढे पैसे खर्च करते, तर सामाजिक जबाबदारी म्हणून डॉक्टरांनाही एक वर्ष सेवा देण्याबाबतच्या कराराचे पालन करावेच लागेल, असे म्हटले. फक्त कराराची अंमलबजावणी योग्यरीत्या होणे हे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो