चोरी बनावट भासविण्याच्या प्रकरणात निरीक्षकासह तीन पोलीस दोषी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> चोरी बनावट भासविण्याच्या प्रकरणात निरीक्षकासह तीन पोलीस दोषी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चोरी बनावट भासविण्याच्या प्रकरणात निरीक्षकासह तीन पोलीस दोषी Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर, जळगाव
चाळीसगाव येथे एका मोबाइल शोरूममध्ये झालेली चोरी बनावट असल्याचे भासविणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक जगदेव आखरेसह तीन पोलिसांना न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
चाळीसगावमधील समीर तक्ते यांच्या मोबाइल विक्री दुकानात ५ मे २००८ च्या मध्यरात्री चोरी झाली होती. चोरटय़ांनी शटर वाकवून दुकानात प्रवेश करीत ३५ ते ४० हजार रुपये किमतीचा माल चोरला होता. यासंदर्भात ६ मे रोजी सकाळी फिर्याद नोंदविण्यास गेलेल्या तक्ते यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक जगदेव आखरे, तसेच कैलास चव्हाण, दिलीप पाटील, विलास देशमुख या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरीची ही घटना बनावट भासवली होती. तक्ते यांच्याकडून आखरे यांनी दुकानात मध्यरात्री चोरी झाली असताना मुद्देमालाची पिशवी चोरीस गेली अशी फिर्याद दोन दिवसांनंतर लिहून घेतली. फिर्याद दाखल केल्यानंतर दोन महिने होऊनही संशयित सापडत नसल्याने तपास बंद करण्यात आला. त्यासंदर्भात तक्ते यांनी अपर अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हय़ाचा तपास करण्यात येऊन संशयितास एका मोबाइलसह नाशिक येथे ताब्यात घेण्यात आले.
अप्पर अधीक्षकांच्या आदेशावरून उपअधीक्षकांनी या गैरप्रकाराची चौकशी करून आखरेसह तिघा कर्मचाऱ्यांना दोषी ठरवीत तसा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्याला अनुसरून तत्कालीन अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी विलास देशमुख, कैलास चव्हाण व दिलीप पाटील यांना पदावनत केले, तर आखरे यांना पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून दोषी ठरविले होते. तक्ते यांनी चाळीसगाव न्यायालयात प्रकरण दाखल केले असता आखरेसह चौघांना दोषी ठरविण्यात आले. आखरे सध्या पुसद येथे उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो