सर्जनशील लेखन प्रतिसादाच्या प्रतीक्षेत - प्रा. दिलीप धोंडगे
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सर्जनशील लेखन प्रतिसादाच्या प्रतीक्षेत - प्रा. दिलीप धोंडगे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सर्जनशील लेखन प्रतिसादाच्या प्रतीक्षेत - प्रा. दिलीप धोंडगे Bookmark and Share Print E-mail

‘सावाना’चा साहित्यिक मेळावा उत्साहात
प्रतिनिधी, नाशिक
साहित्य व्यवहार हा उत्तम प्रतीचा वाचन व्यवहार असतो. समाजाची खरी संस्कृती ग्रंथ आहे. महाराष्ट्राला वाचन संस्कृतीची परंपरा असली तरी या संस्कृतीचे अद्यापही सर्वेक्षण झाल्याचे ऐकिवात नाही, असे स्पष्ट करतानाच सर्जनशील लेखनाला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी व्यक्त केली. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या ४५ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन डॉ. धोंडगे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्रानंतर निमंत्रितांचे काव्य संमेलन झाले.
दुसऱ्या दिवशी वाचन संस्कृतीविषयी डॉ. धोंडगे यांनी विविध मुद्दय़ांना स्पर्श करत नव्या पिढीने मराठी साहित्याचा अभ्यास करताना अधिकाधिक वाचन केले पाहिजे, असे आवाहन केले. उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक व्हावे लागते. प्रतिभेचे उन्मेष समजून घेण्यासाठी पाचशे-हजार लेखक तरी वाचले पाहिजेत. वाचनाचा सलग पट सांभाळला पाहिजे. शब्द हे अणूसारखे असून त्यांचा वापर जपून करायला हवा. नवनिर्माण करणे ही नव्या पिढीची जबाबदारी आहे, असे डॉ. धोंडगे यांनी सांगितले. वाचनक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी साहित्यिक मेळाव्यासारख्या उपक्रमांची गरज असल्याचे ते म्हणाले.
‘आजच्या साहित्याची बदलती भाषा’ या विषयावरील परिसंवादात प्रा. अनंत येवलेकर, अपर्णा वेलणकर, प्रा. गंगाधर अहिरे व स्वानंद बेदरकर यांनी सहभाग घेतला. वाचक अधिक अनुभवसंपन्न झाला असून साहित्याने भाषेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. यामुळे बहुसंख्याकांची भाषा आता साहित्याची भाषा होत आहे. यापूर्वी साहित्याने भाषिक अनुभव देण्याचे काम केले. आता अनुभवच भाषा घडवीत आहे. उद्याची भाषा ही जगण्याच्या अनुभवांतून यावी, गाभ्याला पकडणारी भाषा दिसावी, अशी अपेक्षा परिसंवादात व्यक्त करण्यात आली. परिसंवादानंतर लेखिका रोहिणी निनावे यांची प्रकट मुलाखत प्रा. विनया केळकर व सुरेश गायधनी यांनी घेतली. मुलाखतीत निनावे यांनी मालिका लांबविण्यामागे मालिकेचा टीआरपी आणि व्यावसायिक दृष्टिकोन असल्याचे मान्य करीत लेखक केवळ आपले कार्य करीत असतो, असे सांगितले. ‘अवंतिका’ ही मालिका केवळ पाच पानांची होती, मात्र तिचे साडेतीनशे भाग लिहिले. मालिका रखडविताना त्यात अनेक उपकथानके जोडून पाणी घालावे लागते. एकाच मुलीचे पाच पाच बॉयफ्रेंड्स दाखवावे लागतात. लेखकाला यातून दोन पैसे मिळतात, म्हणूनच त्याला या व्यावसायिक तडजोडी कराव्या लागतात. मालिका लेखनात आजवर अनेक वाईट अनुभव घेतले असले तरी आपण आजवर प्रामाणिकपणे काम करत राहिल्याचे त्यांनी सांगितले.
वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉ. अ. वा. वर्टी कथा आणि कवी गोविंद काव्य पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्कार मानसी देशमुख व अलका कुलकर्णी यांना देण्यात आला. कवी गोविंद काव्य पुरस्कार मारुती सावंत, पूजा नावडेकर व मानसी देशमुख यांना प्रदान करण्यात आला. जिल्हा साहित्यिक मेळाव्याचा समारोप अविनाश पंडित यांच्या ‘मित्र मनाचा’ या मनोरंजनपर कार्यक्रमाने झाला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो