वीज दरवाढीच्या निषेधार्थ बंदला नाशिकच्या औद्योगिक संघटनांचा पाठिंबा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वीज दरवाढीच्या निषेधार्थ बंदला नाशिकच्या औद्योगिक संघटनांचा पाठिंबा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वीज दरवाढीच्या निषेधार्थ बंदला नाशिकच्या औद्योगिक संघटनांचा पाठिंबा Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
महावितरण कंपनीने केलेल्या जाचक औद्योगिक वीज दरवाढीच्या निषेधार्थ २५ ऑक्टोबर रोजी आयोजित बंदला स्थानिक औद्योगिक संघटना व उद्योगांनी एकमताने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, या दिवशी काळ्या फिती लावून कामकाज, वीज बिल न भरणे आणि संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र विरोध केला जाणार आहे.
राज्यातील औद्योगिक वीज दरवाढी विरोधात आयोजित बंदच्या पाश्र्वभूमीवर, सोमवारी येथे आयोजित बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी विजेचा मोठय़ा प्रमाणात वापर करणाऱ्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, आर्ट रबर, भगवती स्टील, हिंदुस्तान नॅशनल ग्लास, सतीश प्लास्टिक, नाशिक स्टील यांच्यासह उद्योजकांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वीज दरवाढीमुळे काच उद्योग, स्टील प्रकल्प, कास्टिंग युनिट, फाऊंडरी व प्लास्टिक मोल्डिंगसारखे उद्योग चालविणे अवघड बनले आहे. त्यामुळे अनेक उद्योग परराज्यात स्थलांतरित होण्याबाबत विचारविनिमय करत असल्याने त्याचा शासनाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय बेरोजगारीचे संकटही कोसळणार आहे. राज्यातील औद्योगिक संघटना, कोसिआ, टिसा, मसिआ, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना आणि इतर जिल्हास्तरीय संघटना यांची समन्वय समिती स्थापन झाली आहे. या संघटनांनी २५ तारखेला एका पाळीत उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन करून त्यास सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. याप्रसंगी निमाचे उपाध्यक्ष मनीष कोठारी, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, आयमाचे अध्यक्ष सुरेश माळी, निमाचे माजी अध्यक्ष नरेंद्र हिरावत आदी उपस्थित होते. जागतिक मंदी आणि प्रचंड स्पर्धा यामुळे उद्योजक अनेक समस्यांना तोंड देत मार्गक्रमण करत आहे. या परिस्थितीत महावितरणने मोठय़ा प्रमाणात वीज दरवाढ करून उद्योगांना अडचणीत आणल्याची तक्रार या वेळी करण्यात आली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो