५० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ५० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

५० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव Bookmark and Share Print E-mail

जिल्हा नियोजन मंडळातही आता निम्म्या महिला
राजू इनामदार, नगर
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच आता जिल्हा नियोजन मंडळातही महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या नियमात दुरूस्ती करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्य़ांच्या नियोजन मंडळाच्या निवडणुका थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या नियोजनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब पडणेच थांबले आहे.
सध्या जिल्हा नियोजन मंडळावर महिलांना पूर्वीच्या नियमाप्रमाणे ३३ टक्के आरक्षण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच ते ५० टक्के करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी नियमात दुरूस्ती करणे आवश्यक आहे. ती होत नाही तोपर्यंत जिल्हा नियोजन मंडळावर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेऊ नयेत असे सरकारने सर्व जिल्हा नियोजन मंडळांना कळवले आहे. त्यामुळे सध्या जिल्हा नियोजन मंडळावर जिल्हा परिषद किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम म्हणून मंडळाचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्यांचेच प्रभुत्व नियोजनावर दिसून येत आहे. पालकमंत्री म्हणतील त्याला होकार असेच नियोजनाचे स्वरूप जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्य़ाच्या वार्षिक नियोजनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गरजांना स्थान मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतून लोकसंख्येच्या, तसेच त्यांच्या एकूण सदस्यांच्या प्रमाणात नियोजन मंडळावर सदस्य घ्यावेत अशी दुरूस्ती सरकारने काही वर्षांपूर्वी केली. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या नियोजनात जिल्हा परिषदेचे, नगरपालिकांचे व महापालिकांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून येऊ लागले. या सदस्यांच्या मागण्यांचे प्रतिबिंब नियोजनात पडू लागले. अनेक गावांमधील अंगणवाडय़ांना खोल्या, शाळांचे कंपाऊंड वॉल, वाडी-वस्त्यांना जोडणारे रस्ते अशी कामे नियोजनातून होऊ लागली.
आता नेमका त्यालाच फटका बसला आहे. जिल्हा नियोजनात महिलांना ५० टक्के आरक्षण अशी दुरूस्ती नियमात करणे ही सोपी बाब आहे, मात्र त्याला सरकार विलंब लावत आहे.
अनेक ठिकाणच्या पालकमंत्र्यांनाच ही दुरूस्ती नको असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांच्या मागण्यांबाबत नेहमीच आक्रमक असतात. त्यामुळेच नियोजन मंडळाची सभा म्हणजे जि.प. ची सर्वसाधारण सभा झाली असल्याची बहुसंख्य पालकमंत्र्यांची भावना झाली आहे. त्यातूनच हा विलंब लावला जात असल्याचे बोलले जात आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो