यंत्रमागधारकांना वाढीव वीज दराचा फटका
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> यंत्रमागधारकांना वाढीव वीज दराचा फटका
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

यंत्रमागधारकांना वाढीव वीज दराचा फटका Bookmark and Share Print E-mail

वीज ग्राहक संघटनेची नाराजी
वार्ताहर, धुळे

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ऑगस्टपासून उद्योगांच्या वीज दरात केलेल्या वाढीची सर्व रक्कम यंत्रमागधारकांना भरावी लागणार असून जुलै २०१२ मध्ये यंत्रमागधारकास असलेली सवलत यापुढेही सुरू राहणार आहे. सर्व प्रकारची वाढीव रक्कम यंत्रमागधारकास भरावी लागणार असल्याचे ११ ऑक्टोबर २०१२ रोजी जाहीर केले आहे. परंतु शासन निर्णय होण्यापूर्वीच महावितरणने या महिन्याच्या बिलामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली आहे.
२७ अश्वशक्तीच्या आतील लघुदाब ग्राहकास स्थिर आकार १५० रुपये दरमहाऐवजी १९० रुपये करण्यात आला आहे. वाढीव रक्कम दरमहा ४० रुपये यंत्रमागधारकांच्या बिलात लावण्यात आलेली आहे. २७ अश्वशक्तीवरील लघुदाब ग्राहकांचा मागणी आकार दरमहा प्रति केव्हीए १०० रुपये होता. तो दरमहा प्रति केव्हीए १३० रुपये करण्यात आला आहे. ही वाढीव रक्कम प्रति केव्हीए ३० रुपये यंत्रमागधारकांच्या बिलात दाखविण्यात आली आहे. २७ अश्वशक्तीच्या आतील लघुदाब उद्योगांचा दर ४४६ पैसे प्रति युनिटवरून ५०६ पैसे प्रति युनिट झाला आहे. २७ अश्वशक्तीवरील लघुदाब उद्योगांचा दर ६१७ पैसे प्रति युनिटवरून ७०१ पैसे प्रति युनिट झाला आहे. ही संपूर्ण वाढ अनुक्रमे ६० पैसे व ८४ पैसे वीज आकारात समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे वीज दर अनुक्रमे २८३ पैसे प्रति युनिट व २८९.३७ पैसे प्रति युनिट याप्रमाणे करण्यात आले आहेत.
या बिलांमध्ये इंधन समायोजन आकार लावण्यात आलेला नाही. तोही २७ अश्वशक्तीच्या आतील ग्राहकांना किमान २२ पैसे आणि २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांना किमान ३२ पैसे लागणार आहेत. या सर्व वाढीसह तसेच इलेक्ट्रिक डय़ुटी व टॅक्स यांसह एक ऑगस्ट २०१२ पासून २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकास अंदाजे ३४५ पैसे प्रति युनिट एकूण आकारणी होणार आहे. त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीवरील ग्राहकास अंदाजे एकूण आकारणी प्रति युनिट ३७० पैसे होईल. आधीच मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या यंत्रमागधारकास हा वीज दरवाढीचा आणखी एक फटका बसला असल्याचे प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच एक ऑगस्ट २०१२ पासून लागू केला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या दरफरकाची रक्कम पुढील महिन्याच्या बिलात येऊ शकेल. तसेच दोन्ही महिन्यांच्या इंधन समायोजन आकाराची आकारणी होऊ शकेल. त्यामुळे नवीन दराने आकारणी व मागील सर्व दरफरक असे एकत्रित बिल आल्यास पुढच्या महिन्याचे बिल अधिक वाढू शकणार आहे. पुढील बिल दिवाळी तोंडावर असतानाच येणार असल्याने यंत्रमागधारकांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडणार आहे, असेही होगाडे, प्रा. शाम पाटील, वर्धमान सिंघवी, शरद कांबळे, गो. पि. लांडगे, गोपाळ मारवाडी यांनी स्पष्ट केले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो