इंडिया बुल्स प्रकल्पातून जानेवारीपासून वीजनिर्मिती
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> इंडिया बुल्स प्रकल्पातून जानेवारीपासून वीजनिर्मिती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

इंडिया बुल्स प्रकल्पातून जानेवारीपासून वीजनिर्मिती Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक

अमरावती येथील वीज प्रकल्पाच्या बॉयलरचे यशस्वी प्रज्वलन केल्यानंतर इंडिया बुल्सने आता आपल्या नाशिक वीज प्रकल्पातील बॉयलरचीही यशस्वी चाचणी केली असून, नाशिक प्रकल्पातून येत्या जानेवारीपासून व्यावसायिक तत्त्वावर प्रत्यक्ष वीजनिर्मितीला सुरुवात होत आहे. या दोन्ही वीज प्रकल्पांसाठी भेलचे अनुभवसिद्ध तंत्रज्ञान स्वीकारले असून बॉयलर, टर्बाईन, जनरेटर या प्रमुख सयंत्रांसाठी चिनी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर टाळण्यात आला आहे. वीज प्रकल्प उभारण्यासाठी इंडिया बुल्सने भेल, एबीबी, सिमेन्स, एरिवा, एल अ‍ॅण्ड टी, शापुरजी पालनजी, डीसीडी पहारपूर आदी आघाडीवरील कंपन्यांचे सहकार्य घेतले आहे. नाशिक येथील इंडिया बुल्सचा वीज प्रकल्प अशा ठिकाणी साकारला गेला आहे की, ज्या भागात विजेची मागणी मोठी आहे. आजवर अनेक वीज प्रकल्प हे पूर्व महाराष्ट्रात उभे राहिले. तेथून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला वितरण प्रणालीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागली. नाशिकच्या वीज प्रकल्पामुळे आता वीज वितरण यंत्रणेसाठी राज्य शासनास अतिरिक्त गुंतवणूक करावी लागणार नाही, हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्टय़ असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष राजीव रतन यांनी म्हटले आहे. नाशिक येथील वीज प्रकल्पासाठी शहरातील १९० दशलक्ष लिटर एवढय़ा सांडपाण्याचा दररोज वापर केला जाणार आहे. या ठिकाणी जलशुद्धीकरणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर केला जाणार असून त्यामुळे गोदावरीचे प्रदूषणही कमी होईल. इंडिया बुल्स पॉवर लिमिटेड प्रत्येकी २७०० मेगावॉट क्षमतेचे दोन वीज प्रकल्प अनुक्रमे अमरावती येथील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत आणि नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर येथे उभारीत आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो