बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर यांच्या मुलाची चौकशी
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर यांच्या मुलाची चौकशी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर यांच्या मुलाची चौकशी Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप असलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या पाठोपाठ त्यांच्या मुलाचीही विशेष तपास पथकाने रविवारी पोलीस मुख्यालयात चौकशी केली. कृपाशंकर सिंग यांचा मुलगा नरेंद्रमोहन सिंग यांची अनेक तास कसून चौकशी केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे नरेंद्र मोहन सिंग यांचे व्यवहार कृपाशंकर सिंग यांच्यापेक्षाही अधिक असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या आठवडय़ात दोन वेळा कृपाशंकर सिंग यांची विशेष चौकशी शाखेने चौकशी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये विशेष तपास शाखेला आठ आठवडय़ांची मुदत देत सिंग यांच्या मालमत्तेची चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
नरेंद्रमोहन सिंग यांच्या चौकशीचा तपशील उपलब्ध झालेला नसला तरी त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा झालेली रक्कम, कंपन्यांमधील भागिदारी आदीबाबत चौकशी करण्यात आल्याचे समजते. नरेंद्र मोहन यांना पुन्हा चौकशीला बोलावले जाऊ शकते, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.
संजय तिवारी यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा याच्या मंत्रीमंडळातील कमलेश सिंग यांची कन्या अंकिता हिच्याशी नरेंद्रमोहन सिंग यांचा विवाह झाला आहे. हवाला प्रकरणात मधू कोडा यांच्यासह कमलेश सिंग सध्या तुरुंगात आहेत. अंकिता सिंग यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांने केला आहे. दरम्यान, कृपाशंकर सिंग यांच्या कुटुंबातील इतरांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो