मुलीसह मातेची १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> मुलीसह मातेची १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुलीसह मातेची १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
एका विवाहितेने दोन वर्षांच्या मुलीसह कांदिवली येथील २३ मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. कृतिका पटेल (२८) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव असून तिच्या मुलीचे नाव जेनी असे आहे. एस. व्ही. रोडवरील मिलाप चित्रपटगृहाजवळील ‘रूपनगर’ इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने कृतिका पती आणि सासू-सासऱ्यांसह कांदिवलीतील शंकर गल्लीमधील भाडय़ाच्या घरात राहत होत्या. रूपनगरच्या १८ व्या मजल्यावर त्यांनी सदनिका विकत घेतली होती. सदनिकेच्या सजावटीचे काम सुरू होते. ते पाहण्यासाठी त्या अधूनमधून तेथे जात असत. जेनीची शाळा सुटल्यावर त्या सोमवारी दुपारी  सदनिकेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आल्या. मात्र अचानक त्यांनी जेनीसह १८ व्या मजल्यावरील उडी मारली. पाचव्या मजल्यावरील वाहनतळाच्या मोकळ्या जागेत पडून या दोघींचा जागीच मृत्यू झाला. कृतिका यांचे पती कौशल एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतात. कौशल आणि कृतिकाचा विवाह २००९ मध्ये झाला होता. संध्याकाळी कृतिका यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जेनी ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. कृतिकाचे आई-वडील बोरिवलीत राहतात. त्यांच्यासह कृतिकाचे पती आणि सासू-सासऱ्यांचे जबाब मंगळवारी नोंदविण्यात येणार आहेत.     
‘कुणाला आनंदी ठेवू शकत नाही’
कृतिका यांच्या पर्समध्ये गुजराथी भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. ‘मी कुणाला आनंदी ठेवू शकत नाही, जीवनाला कंटाळली आहे, म्हणून आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये’, असे त्यात लिहून ठेवले होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो