फसीह मोहम्मद जेरबंद
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> फसीह मोहम्मद जेरबंद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

फसीह मोहम्मद जेरबंद Bookmark and Share Print E-mail

दिल्ली, बंगळुरू स्फोटांतील मुख्य आरोपी सौदी अरेबियातून हस्तांतरित
पीटीआय , नवी दिल्ली - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

दिल्ली व बंगळुरू येथे २०१० मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांतील मुख्य आरोपी व इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी फसीह मोहम्मद याला सोमवारी सकाळी नवी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. सौदी अरेबियात आसरा घेतलेल्या फसीहचे हस्तांतर करण्याची मागणी भारत सरकारने केली होती. ही मागणी मान्य करून सौदी अरेबियाने त्याला भारताच्या हवाली केले. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी सैयद झबीउद्दीन ऊर्फ अबू जुंदाल याच्यानंतर सौदी अरेबियाने या वर्षी हस्तांतरित केलेला फसीह हा दुसरा दहशतवादी आहे. २८ वर्षीय फसीह हा व्यवसायाने अभियंता असून, तो मूळचा बिहारचा आहे.

प्रतिबंधित दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनचा सदस्य असल्याचा त्याच्यावर संशय आहे. दिल्लीतील जामा मशीद आणि बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे २०१० मध्ये झालेल्या स्फोटांप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांत अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांच्या चौकशीतून या स्फोटांमध्ये फसीहचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी दिल्ली आणि कर्नाटक पोलिसांना तो हवा होता. तो सौदी अरेबियात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला हद्दपार करून भारताच्या हवाली करावे अशी मागणी भारत सरकारने सौदी सरकारकडे केली होती. त्याच्याविरुद्ध इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करावी यासाठीही भारताने प्रयत्न केले. पाच महिन्यांपूर्वी फसीहला सौदी अरेबिया सरकारने ताब्यात घेतले. त्यानंतर भारत सरकारने दिलेल्या विविध पुराव्यांच्या आधारे त्याच्या हस्तांतराचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सौदी अरेबियातून आलेल्या एका विमानातून फसीहला दिल्लीत आणण्यात आले. येथे हे विमान दाखल होताच दिल्ली पोलिसांनी फसीहला ताब्यात घेतल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सौदी अरेबियामध्ये तो नेमके  काय करीत होता याची खातरजमा सौदी अरेबिया सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, फसीहची पत्नी निखात परवीन हिने पतीच्या अटकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, आपल्या पती फसीह हा केंद्रीय सुरक्षा दलाच्या अटकेत असल्याचे तिचे म्हणणे आहे. मात्र सरकारने तिचा हा दावा खोडून काढला आहे.

महत्त्वाचा दुवा हाती
मुंबई  : दहशतवादी कारवायांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी फसीह मोहम्मद हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. तो ‘दरभंगा मॉडेल’चा सदस्य म्हणून कुप्रसिद्ध होता. त्याच्यावर प्रामुख्याने अतिरेक्यांवर घातपाताची कामगिरी सोपविण्याची जबाबदारी होती. गेल्या वर्षी इंडियन मुजाहिदीनच्या १३ अतिरेक्यांना पकडल्यानंतर फसीहचे नाव उजेडात आले होते. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथक मोहम्मदचा ताबा घेणार असल्याची शक्यात सूत्रांनी वर्तवली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो