मिट रॉम्नी यांच्यासोबतच्या वादविवादात परराष्ट्र धोरणावर बराक ओबामा आक्रमक
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> मिट रॉम्नी यांच्यासोबतच्या वादविवादात परराष्ट्र धोरणावर बराक ओबामा आक्रमक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मिट रॉम्नी यांच्यासोबतच्या वादविवादात परराष्ट्र धोरणावर बराक ओबामा आक्रमक Bookmark and Share Print E-mail

alt

फ्लोरिडा, २३ ऑक्टोबर २०१२
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबाम यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रॉम्नी यांच्यावर सोमवारी फ्लोरिडातील लिन विद्यापीठात पार पडलेल्या तिस-या व शेवटच्या खुला वादविवादात परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावरून जोरदार हल्ला चढवला. तर मिट रॉम्नी यांनी तेहरानला आण्विक अस्त्र मिळवण्यासाठी निर्बंध्द घालणार असल्याची कडक भूमिका घेणार असल्याचा संकल्प केला.
दोन आठवड्यांवर येऊन ठेवलेल्या अध्यक्षीय निवणुकांच्या पार्श्वभूमीवर याआधी दोन वादविवाद पार पडले आहेत. त्यामध्ये दोघांच्या खात्यावर समान गुण असल्याची परिस्थिती आहे. मात्र, बोका रॅटन येथे ओबामा व रॉम्नी यांच्याच पार पड़लेल्य़ा तिस-या वादविवादामध्ये दोघांनीही एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. ओबामा व रॉम्नी यांना एकमेकांना नामोहरम करण्याची ही शेवटची संधी होती. त्यात परराष्ट्र धोरणावर जास्त भर देण्यात आला होता. एनबीसीच्या जनमत चाचणीनुसार या दोघांनाही ४७ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे.   
ओबामा वादविदाच्या सुरवातीला आक्रमक दिसले. ते म्हणाले की, आम्ही इराणशी अशाप्रकराची चर्चा करणार नाही ज्याचा काही शेवट नसेल. आम्ही त्यांच्या बाबतीत पूर्णपणे पारदर्शी राहू आणि इस्राइल बरोबरच इतर देशांसोबत आमचे चांगले संबंध आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो