गरीबांना न कचरता कर्ज द्या
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> गरीबांना न कचरता कर्ज द्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गरीबांना न कचरता कर्ज द्या Bookmark and Share Print E-mail

alt

चिदम्बरम यांचा बँकांना सल्ला
पीटीआय, नवी दिल्ली
आपल्या देशातील गरीब जनता अतिशय प्रामाणिक असल्याने त्यांना कर्ज देताना कचरू नका, असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मंगळवारी बँका व वित्तीय संस्थांना दिला. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्जासाठी अर्ज करणारे गरीब असतील तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते, त्यांना कर्जे मिळण्यात असंख्य अडचणी येतात. मात्र हे गरीब अर्जदार अप्रामाणिक नसतात, त्यांची जीवनमूल्ये उच्च असतात, हे मी सातत्याने सांगत आलो आहे. या अर्जदारांना अधिकाधिक कर्ज देण्यात काहीच अडचण नाही, असे ते म्हणाले. एखाद्या मोठय़ा उद्योजकाने मनात आणले तर तो हजार कोटींचे भांडवल कर्जाच्या आधारे सहज उभारू शकतो, काहीवेळा असे काही कर्जदार त्याची परतफेड करण्यात अपयशीही ठरतात, मात्र त्याचा भार त्यांच्यावर नाही तर संबंधित बँकांवर येतो. गरीब कर्जदाराच्या बाबतीत मात्र असे होत नाही. कर्जाचे व्याज कितीही असो, प्रतिकूल परिस्थितीतही हे गरीब कर्जदार कर्ज फेडतात, असे न केल्यास नव्याने कर्ज घेताना आपल्याला अडचणी येतील, याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे गरीब अर्जदारांना बँकांनी व वित्तीय संस्थांनी अधिकाधिक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला त्यांनी दिला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो