विख्यात बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांचे निधन
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> विख्यात बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांचे निधन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विख्यात बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांचे निधन Bookmark and Share Print E-mail

alt

पी.टी.आय., कोलकाता
बंगालमध्ये नवकथेचे बीज रुजविणारे साहित्यिक, सर्व भारतीय भाषांमध्ये परिशीलन झालेले कथाकार आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय (७८) यांचे ह्ृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  काव्य, कथा, कादंबऱ्या, नाटक आणि इतर सर्व साहित्यप्रकारांमध्ये लेखणी फिरविणाऱ्या गंगोपाध्याय यांच्या नावावर  २०० हून अधिक दर्जेदार ग्रंथ जमा आहेत. साहित्याच्या सर्व प्रांतात विहार केला असला तरी, काव्याला त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिले प्रेम मानले होते. ‘नीरा’ ही त्यांची काव्यमाला बंगालमध्ये लोकप्रिय झाली होती.  प्रतिष्ठेच्या सर्वच पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या गंगोपाध्याय यांनी बंगाली काव्याला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी ‘क्रितीबास’ नावाचे नियतकालिक काढले. या मासिकाच्या संपादकपदावरून त्यांनी नव्या पिढीचा काव्यझरा अव्याहत ठेवला.  
त्यांच्या लघुकथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने आणि बालसाहित्य विविध भारतीय भाषांचा साज चढवून देशभरात वाचल्या गेल्या.  ‘अरण्येर दिन रात्री’, ‘प्रतिध्वनी’, ‘अर्जून’ या त्यांच्या कादंबऱ्या दिग्दर्शक सत्यजित रे यांनी चित्रपटांतून आणल्या. गौतम घोष यांनी देखील त्यांच्या ‘अबर अरण्य’ या कादंबरीवरून त्याच नावाचा चित्रपट तयार केला. ओम पुरी यांच्या अविस्मरणीय अभिनयाने नटलेल्या शोध (१९७९) या चित्रपटाची कथा आणि पटकथा गंगोपाध्याय यांची होती.   काकाबाबू रहस्यमाला, प्रथम आलो, पूबरे- पश्चिम या कलाकृतींमधून त्यांनी पश्चिम बंगाल, बांगला देशातील तीन पिढय़ांच्या भावस्पर्शी कहाण्या मांडल्या.  निल लोहीत, सनातन पाठक आणि निल उपाध्याय या टोपण नावांनी त्यांनी अकथनात्मक साहित्य रचना केली.
१९८५ साली साहित्य आकादमी, दोन वेळा आनंद पुरस्कार आणि गेल्या वर्षी हिंदू साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.  पाच वर्षे साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी काम पाहिल्यानंतर २००८ साली त्यांची अकादमीच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली होती.   
बंगाली साहित्याला विलक्षण शैलीने समृद्ध करणाऱ्या गंगोपाध्याय यांची कमी भरून काढता येणार नसल्याचे, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.  शिर्शेदू मुखोपाध्याय, समरेश मुजुमदारर, नरेंद्रनाथ चक्रवर्ती आणि अबुल बशर या बंगाली साहित्यिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.  आत्ताच्या बांगला देशामध्ये असलेल्या फरिदापूर येथे जन्मलेल्या गंगोपाध्याय यांनी आपल्या लेखणीच्या बळावर देश आणि देशाच्या सीमा ओलांडून मित्र- चाहत्यांचा गोतावळा केला होता.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो