संक्षिप्त
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> संक्षिप्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

संक्षिप्त Bookmark and Share Print E-mail

‘फटाक्याच्या दुकानांसाठी हंगामी परवाने घ्या’
पंढरपूर/वार्ताहर- पंढरीनगरीतील व्यापाऱ्यांना आता दसरा-दिवाळीचे वेध लागले असून, फटाके दुकानांसाठी हंगामी परवाना काढून घ्यावा असे आवाहन केले आहे. शहरात होलसेल फटाका विक्री करणारे आठ ते दहा  तर किरकोळ विक्री करणारी दुकानेही अनेक असून या सर्वाकडे परवाना असतो का हा खरा प्रश्न आहे. फटाक्याची दुकाने ही स्टेशन रोड, गर्दीने जास्त गजबजलेली नवी पेठ भाग अशा ठिकाणी लावलेली असतात. परंतु ऐनवेळी बाका प्रसंग ओढवला तर सुरक्षिततेचा उपाय म्हणून कोणतीच सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे ही दुकाने शहराबाहेर असावीत असा नागरिकांचा सूर आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी बाजारपेठेतील किराणा व फटाका दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली.  आत फटाके असल्याने चार ते पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थीनी पडली. अशाच घटना जिल्हय़ातही मोठय़ा प्रमाणात घडल्या आहेत. फटाक्याची दुकाने ही गजबजलेल्या मार्गावरच थाटलेली असतात. चुकून एखादी आगीसारखी घटना घडली तर ती आटोक्यात आणणारी यंत्रणा या फटाक्यांच्या व्यापाऱ्याजवळ नाही. याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने ही दुकाने शहराबाहेर मोकळय़ा पटांगणात हलवली पाहिजेत अशीच चर्चा नागरिक करत आहेत. पोलीस प्रशासनाने तात्पुरता फटाका दुकान परवाना देताना सुरक्षेबाबत काय खबरदारी घेतली आहे हे पाहणे तेवढेच गरजेचे आहे.
‘विठ्ठल’ च्या विद्यार्थ्यांची निवड
पंढरपूर/वार्ताहर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रीसर्च इन्स्टिटय़ूट संचालित बी. फार्मसी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची निवड पुण्यातील शालीना लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केमिकल कंपनीत कॅम्पस इंटरव्यूहमधून निवड करण्यात आल्याची माहिती संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली. जेजुरी (पुणे) स्थित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औषध निर्माण क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या शालीना लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक तुकाराम बोंडवे, प्रॉडक्शन व्यवस्थापक नारायण उंडरे, क्वॉलिटे एंशुरन्स व क्वॉलिटी कंट्रोलचे व्यवस्थापक रुपाली हेंद्रे तसेच एच. आर. रुग्वीजय गौडा व विनोद वायदंडे यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील बी. फार्मसी महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.
अॅड. सतीश पाटील नोटरीपदी नियुक्त  
कराड/वार्ताहर- प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. सतीश ज्ञानदेव पाटील यांची राज्य शासनातर्फे नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली. पाटील गेली २८ वष्रे वकिली व्यवसायात कार्यरत असून, ते विविध संस्थांचे सल्लागार म्हणून काम करीत आहेत. त्यांनी नगरपालिकेच्या विविध खात्यांचे सभापतिपद भूषविले आहे. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा सरकारी वकील म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. अॅड. पाटील यांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.     

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो