सोलापुरात नवरात्रोत्सवात परतीच्या पावसाची हजेरी; जिल्हय़ात ७० टक्के पाऊस
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> सोलापुरात नवरात्रोत्सवात परतीच्या पावसाची हजेरी; जिल्हय़ात ७० टक्के पाऊस
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सोलापुरात नवरात्रोत्सवात परतीच्या पावसाची हजेरी; जिल्हय़ात ७० टक्के पाऊस Bookmark and Share Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात सोलापूर शहर व आसपासच्या परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत सोलापूर शहरासह बार्शी, पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा आदी भागांत पाऊस पडला. दुष्काळ जाहीर झालेल्या या जिल्हय़ात आतापर्यंत ७०.८० टक्के इतका पाऊस झाला आहे.
शहरासह उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी ११.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर बार्शी तालुक्यात तुलनेने जास्त म्हणजे २२ मिमी पाऊस बरसला. याशिवाय माळशिरस (११), सांगोला (६.६०), माढा (५.४०), करमाळा (४), मोहोळ (२.२०) या भागात कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर अक्कलकोट व मंगळवेढा येथे पाऊस झाला नाही.
यंदाच्या पावसाळय़ात आतापर्यंत जिल्हय़ात ३९७.५३ मिमी सरासरीने ७०.८० टक्के एवढा पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ८४.९५ टक्के पाऊस पडला होता.
जिल्हय़ात यंदा सर्वाधिक ९०.३० टक्के पाऊस बार्शी तालुक्यात पडला आहे. हा एकमेव तालुका दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नाही. उर्वरित सर्व दहा तालुके दुष्काळी म्हणून गणले गेले आहेत. बार्शीच्या खालोखाल अक्कलकोट तालुक्यात ८२.२६ टक्के पाऊस झाला. सदैव दुष्काळी म्हणून ओळख सांगितली जाणाऱ्या सांगोला तालुक्यात ८१.२३ टक्के पाऊस पडला.
माढय़ात ८०.४४ टक्के तर उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी ७६.१४ टक्के पाऊस झाला. माळशिरस (७५.५३), पंढरपूर (६३.०७), मंगळवेढा (५४.६३), मोहोळ (४८.९३), करमाळा (४७.२६) याप्रमाणे पावसाची टक्केवारी आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो