‘पणन’शी करार करण्याचे ‘नाफेड’ला आदेश
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> ‘पणन’शी करार करण्याचे ‘नाफेड’ला आदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘पणन’शी करार करण्याचे ‘नाफेड’ला आदेश Bookmark and Share Print E-mail

यवतमाळ / वार्ताहर
महाराष्ट्र कापूस पणन महासंघाशी चर्चा करून ताबडतोब कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘नाफेड’ने करार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘नाफेड’ला दिल्या असून, ‘नाफेड’सोबत चर्चेची आमची बैठक सोमवारी झाली. लवकरच कराराचा मसुदा पणन महासंघासमोर नाफेड ठेवणार आहे, अशी माहिती कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ला दिली.
उल्लेखनीय म्हणजे, अद्याप नाफेडसोबत करावयाच्या कराराचा ‘ड्राफ्ट’सुद्धा तयार झालेला नाही. त्यामुळे पणनची खरेदी सुरू झाली नाही, असे वृत्त ‘लोकसत्ता’च्या सोमवारच्याच अंकात प्रसिद्ध झाले आहे.
कापूस उत्पादनात महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या घरात कापूस यायला सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात तर सर्वाधिक कापूस पिकतो, पण दुर्दैवाने सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्य़ातच झाल्या आहेत, हे येथे नमूद करण्यासारखे आहे. पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, पणनचे महाव्यवस्थापक फिलीप डिसोझा, वस्त्रोद्योग विभागाचे पोरवाल, ‘नाफेड’चे दत्ता यांच्यासह सीसीआय आणि पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक कृषिमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
या बैठकीत डॉ. हिराणी यांनी सरकारला सांगितले की, आमची उद्याच कापूस खरेदीची तयारी आहे, पण आमच्या अडचणी त्वरित दूर करा. पहिली गोष्ट म्हणजे, नाफेडला करार करायला ताबडतोब सांगा. दुसरी गोष्ट, आम्हाला खरेदीसाठी जो मार्जिन मनी ५० कोटी रुपये देऊ केला आहे तो द्या. शिवाय, त्यात वाढ करून द्या. २००८-२००९ मध्ये खरेदी केलेल्या कापसाचे आम्हाला नाफेडकडून १६४ कोटी रुपये घेणे आहेत ते द्या आणि बँकेकडून कर्ज घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बँकेला ‘गॅरंटी’ द्यावी.
महाराष्ट्रातील यवतमाळ, वणी, अमरावती, नागपूर, जळगाव, नांदेड, खामगाव, परभणी, अकोला, औरंगाबाद इत्यादी अकरा विभागात कापूस पणन महासंघाची कापूस खरेदीची तयारी आहे. तीच बंद असल्याने खाजगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले आहेत.
दसरा-दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी आपला कापूस वाट्टेल त्या भावात विकण्यास मजबूर झाला आहे, असे सांगून डॉ. हिराणी म्हणाले की, कापूस प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
त्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कृषिमंत्री शरद पवार, वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री आनंद शर्मा, अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संयुक्त बैठक घेऊन कापूस पणन  महासंघाच्या अडचणी दूर कराव्यात,    यासाठी    मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

‘सीसीआय’ला कोणती अडचण?
‘कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘सीसीआय’च्या खरेदीची घोषणा कृषिमंत्री विखे पाटील यांनी केली असली तरी अद्याप कोणत्याही विभागात सीसीआयने कापूस खरेदी सुरू केलेली नाही. सीसीआयला कापूस खरेदी करण्यात कोणती अडचण आहे, असा सवालही डॉ. एन.पी. हिराणी यांनी विचारला आहे. खाजगी व्यापाऱ्यांची खरेदी २५०० ते ३४०० रुपये भावात सुरू आहे. ग्रामीण भागात तर खोडा खरेदी २५०० रुपये भावात आहे. शेतकऱ्यांजवळ पर्यायच नसल्याने त्याचे शोषण अटळ झाल्याचे विदारक चित्र आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो