‘देशोन्नती’चे फरार मालक प्रकाश पोहरे यांना अटक
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> ‘देशोन्नती’चे फरार मालक प्रकाश पोहरे यांना अटक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘देशोन्नती’चे फरार मालक प्रकाश पोहरे यांना अटक Bookmark and Share Print E-mail

सात दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी , अकोला, नागपूर

‘देशोन्नती’ वृत्तपत्र समूहाचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांना आज पहाटे नागपूर ग्रामीण पोलिसांनी नाटय़मयरित्या अटक केली. नागपुरातील गोंडखैरी युनिटमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात अन्य सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यापासून प्रकाश पोहरे फरार होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आज पहाटे अकोला ते कौलखेड मार्गावरील पोहरे फार्म हाऊसमधून नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजन पाली, उपनिरीक्षक अरविंद सराफ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली. तेथून लगेचच त्यांना घेऊन पथक निघाले. दुपारी कळमेश्वर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडधिकाऱ्यांपुढे हजर केले. आरोपी प्रकाश पोहरे यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  
गेल्या १३ ऑक्टोबरला प्रिटिंग युनिटमधील सुरक्षा कर्मचारी राजेंद्र कृष्णराव दुपारे याचा पोहरेंच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीने मृत्यू झाला होता. दुपारे हत्या प्रकरणानंतर नागपूर पोलिसांना चकमा देण्यात पोहरे सुमारे नऊ दिवस यशस्वी ठरले. या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी प्रकाश पोहरे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकरत अर्ज फेटाळला होता. यानंतर  प्रकाश पोहरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. हा अर्ज मंगळवारी सुनावणीला येणार होता, परंतु त्यापूर्वीच सकाळी पोहरे पोलिसांच्या तावडीत सापडले.
आज सकाळी येथे पोहरे यांच्या निवासस्थानी नागपूर पोलिसांनी धडक दिली. बार्शिटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कान्हेरी या गावात असलेल्या पोहरे फार्मवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळमेश्वर आणि अकोला पोलिसांच्या पथकाने आज पहाटे कान्हेरी येथील फार्म हाऊसवर धाड टाकली तेव्हा त्यांना प्रकाश पोहरे आढळले. त्यांना त्वरित ताब्यात घेण्यात आले.     
नाटय़मयरित्या अटक
पोलिसांनी प्रकाश पोहरे यांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बंदच होता. पोहरे मुंबई, सोलापूर वगैरे पश्चिम महाराष्ट्रात  फिरून अकोल्यात परत आले. या दरम्यान, त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. उच्च न्यालयात अर्ज केल्याने पोलिसांनी शोध थांबवला, असल्याचे चित्र निर्माण केले. पोहरे ‘रिलॅक्स’ होऊन अकोल्यात परतले. पोलीस अकोल्यातील खबऱ्यांच्या संपर्कात होते. पोहरे अकोल्यात परतल्याचे समजताच ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक काल सायंकाळी अकोल्यात धडकले. त्यांच्या घरी पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर बस स्थानकासमोरील निशांत टॉवर्स तसेच छापखान्यात पोहरे यांचा शोध घेतला. या कारवाईदरम्यान पोहरे यांची काही माणसे पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आली. पोहरे न सापडल्याने निराश झाल्याचे दर्शवित हे पथक नागपूरकडे परतले. अकोल्यापासून काही किलोमीटर पोहरे यांच्या माणसांनी पोलिसांचा पाठलाग गेला. पोलीस खरोखरीत नागपूरला परत जात असल्याचे वाटल्याने ते परत फिरले. पोलिसांचे पथक बायपासवरून माघारी फिरले. खामगावमार्गे हे पथक कौलखेडमधील पोहरे फार्म हाऊसजवळ पोहोचले. काही अंतर आधीच थांबून हे पथक फार्म हाऊसमध्ये शिरले. प्रकाश पोहरे त्यांच्या काही माणसांसह बोलत बसले होते. पोलिसांना पाहून पोहरे हादरलेच. या घटनेनंतर पोहरे यांनी त्यांचा तसेच कुटुंबातील सर्वांच्याच मोबाईलची सीम कार्ड अनेकवेळा बदलविले. प्रकाश पोहरे यांना अटक झाल्याचे समजताच खळबळ उडाली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो