नितीन गडकरींबाबत संघ दक्ष
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> नितीन गडकरींबाबत संघ दक्ष
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नितीन गडकरींबाबत संघ दक्ष Bookmark and Share Print E-mail

आरोपांच्या चौकशीची दिग्विजयसिंहांकडून मागणी
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली
alt

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यापुढील अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आतापर्यंत त्यांची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांच्याबाबत दक्ष राहण्याचा पवित्रा घेतला असल्याचे समजते. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना गडकरी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संघातही  अस्वस्थता आहे. गडकरी यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावे म्हणून भाजपच्या घटनेत नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती. पण, आता गडकरीच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आल्यामुळे सारेच मोडीत निघण्याची शक्यता आहे. गडकरी यांच्याऐवजी अन्य कोणता नेता भाजपचे नेतृत्व करू शकतो, याचीही चाचपणी सुरू झाली आहे. संघानेही या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतली असून, संघ आणि भाजपमधील सर्व संबंधितांशी सुरेश सोनी संपर्कात आहेत. यासंदर्भात दोन्ही बाजूंकडून मात्र कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे.
पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या १८ कंपन्यांच्या भांडवलाचे स्रोत शोधून काढण्यासाठी कंपनी व्यवहार मंत्रालयाने चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे मंगळवारी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, गडकरी यांच्या कंपन्यांसंदर्भात झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची शहानिशा करण्याचे निर्देश कंपनी व्यवहारमंत्री वीरप्पा मोईली यांनी दिले आहेत. गडकरींवरील आरोप वैयक्तिक स्वरूपाचे असून, त्यांच्या चौकशीची मागणी करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने सोमवारी घेतली होती. मंगळवारी मात्र पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी नेमका उलटा पवित्रा घेतला. त्यांनी थेट पंतप्रधानांनाच कारवाईसाठी साकडे घातले आहे.     
भाजपकडून जोरदार प्रतिवाद
गडकरी यांच्यावर केलेल्या आरोपांची सक्षम संस्थेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत भाजपने मंगळवारी गडकरी यांचे ठाम समर्थन केले. गडकरी यांच्यावरील बिनबुडाच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यास काँग्रेस नकार देत आहे, अशी टीका भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी केली.
घरचा अहेर
गडकरी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रश्नचिन्ह असल्यामुळे त्यांनी भाजपचे अध्यक्षपद दुसऱ्यांदा स्वीकारू नये, अशी सूचना भाजपचे खासदार व ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केली आहे. अध्यक्षपदी गडकरी कायम राहिले तर भाजपची स्थिती कमकुवत होईल, असेही जेठमलानी म्हणाले. राजकारण आणि व्यवसाय यांची गल्लत करू नये, असा टोलाही त्यांनी हाणला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो