ग्रामपंचायत निवडणूक ; चिपळूण, संगमेश्वर, राजापुरात काँग्रेस आघाडी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ग्रामपंचायत निवडणूक ; चिपळूण, संगमेश्वर, राजापुरात काँग्रेस आघाडी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ग्रामपंचायत निवडणूक ; चिपळूण, संगमेश्वर, राजापुरात काँग्रेस आघाडी Bookmark and Share Print E-mail

मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, लांजा तालुक्यांत महायुती; दापोलीतील ४ ग्रामपंचायती मनसेकडे
रत्नागिरी  
जिल्ह्य़ातील १४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने ६७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकावून आपले वर्चस्व कायम राखले आहे, तर त्याखालोखाल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने ६० ग्रामपंचायतींवर तिरंगा फडकावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दापोलीतील ४ ग्रामपंचायती जिंकून महायुती व आघाडीला जबरदस्त धक्का दिला आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात आघाडीला एकही ग्रामपंचायत जिंकता आली नाही, तर उर्वरित १६ ग्रामपंचायती गाव विकास पॅनेलने काबीज केल्या आहेत.
दरम्यान, महायुतीने गुहागर व रत्नागिरीमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याने जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव व आमदार उदय सामंत यांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे, तर त्याच वेळी चिपळूण, संगमेश्वर व राजापुरात काँग्रेस आघाडीने बाजी मारल्याने सदानंद चव्हाण व राजन साळवी या आमदारद्वयीची झोप उडवून दिली आहे, तर दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांच्या मतदारसंघात काँग्रेस आघाडीची अक्षरश: पीछेहाट झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्य़ातील १४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले आणि सोमवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन एकापाठोपाठ निकाल जाहीर होऊ लागले. विजयी उमेदवारांची नावे घोषित होत असतानाच त्यांचे समर्थक व विविध पक्षांचे कार्यकर्ते जयजयकाराच्या घोषणा देत व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करू लागले. जिल्ह्य़ातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयाबाहेर शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.
मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी व लांजा या पाच तालुक्यांतील ७५ पैकी ४० ग्रामपंचायती जिंकून महायुतीने आपले प्राबल्य कायम राखले आहे, तर खेड तालुक्यातील हक्काच्या पाच ग्रामपंचायती शिवसेनेला गमवाव्या लागल्या असून, त्या आघाडीने काबीज केल्या आहेत. चिपळूण, संगमेश्वर या तीन तालुक्यांतील ६२ पैकी ३४ ग्रामपंचायती आघाडीने जिंकल्या आहेत. महायुतीला या तीन तालुक्यांत २२ ग्रामपंचायती जिंकण्यात यश आले आहे. एकूणच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागावर महायुतीचे वर्चस्व कायम असले तरी काँग्रेस आघाडीचे प्राबल्यही वाढत असल्याचे दिसून येते.
मंडणगड तालुक्यातील १० पैकी ५ महायुतीला, ४ काँग्रेस आघाडीला व १ गाव पॅनेलला मिळाली आहे. दापोलीतील १४ पैकी १० ग्रामपंचायती महायुती तर ४ मनसेने काबीज केल्या आहेत. खेड तालुक्यातील १० पैकी महायुती व आघाडीला प्रत्येकी ५ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. चिपळुणातील २० पैकी ५ महायुती, १० आघाडी आणि ५ ग्रामविकास पॅनेल, गुहागरातील १३ पैकी ६ महायुती व ५ आघाडी आणि २ गाव पॅनेल, संगमेश्वरातील १६ पैकी ६ महायुती, ९ आघाडी व १ गाव पॅनेल, रत्नागिरीतील २४ पैकी १३ महायुती, ८ आघाडी व ३ गाव पॅनेल, लांजा तालुक्यातील १४ पैकी ६ महायुती, ४ आघाडी व ४ गाव पॅनेल आणि राजापुरातील २६ पैकी ११ महायुती, १५ आघाडीने जिंकल्या आहेत.
शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने गुहागर, रत्नागिरी तालुक्यांत सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याने जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव व आमदार उदय सामंत यांच्या वर्चस्वाला तर चिपळूण व राजापुरात काँग्रेस आघाडीने बाजी मारल्याने आमदार सदानंद चव्हाण व राजन साळवी यांना धक्का बसला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो