महाड बाजारपेठेत १० हजार किलो झेंडू फुलांची आवक
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> महाड बाजारपेठेत १० हजार किलो झेंडू फुलांची आवक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महाड बाजारपेठेत १० हजार किलो झेंडू फुलांची आवक Bookmark and Share Print E-mail

महाड, २३ ऑक्टोबर :
विजयादशमीनिमित्त देवीच्या पूजेसाठी लागणाऱ्या झेडू फुलांची आवक महाड बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात झाली आहे. बाजारपेठ शिवाजी चौक या ठिकाणी झेंडू फुलांच्या विक्रीची रस्त्याच्या बाजूच्या जागेत तात्पुरती दुकाने थाटण्यात आली आहेत. महाडच्या बाजारपेठेमध्ये झेंडू फुलांची विक्री करणारे स्थानिक तरुण आहेत. सुमारे दहा हजार किलोपेक्षा अधिक फुले विक्रीसाठी महाडच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध असल्याची माहिती फुलांचे विक्रेते दिलीप आठले यांनी दिली.
महाड शहरातील बाजारपेठेत झेंडू फुलांची आवक सासवड, पुणे, सातारा येथून होते. दरवर्षी दहा ते पंधरा हजार किलो फुलांची विक्री होत असली तरी या वर्षी ऑक्टोबर हीट असल्याने जास्त फुलांची आवक झाली नसल्याचे फूल विक्रेते रमेश महाडिक यांनी सांगितले. शहरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागात राहत असलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण कामधंदा नोकरी नसल्यामुळे भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. दिलीप चांडवेकर, विठोबा घाणेकर, बापू यादव, गणेश शिगवण या तरुणांजवळ कोणताही रोजगार नव्हता. या सर्वानी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. उद्या दसरा असल्याने त्यांनी भाजी विकण्याऐवजी झेंडूच्या फुलांची विक्री करीत असल्याचे आठले यांनी सांगितले.
शहरातील प्रमुख रहदारीचे ठिकाण म्हणून शिवाजी चौक ओळखला जात असल्याने या ठिकाणी तात्पुरती दुकाने टाकण्यात आली आहेत. जागा मिळविण्यासाठी रात्र रात्र या ठिकाणी बसावे लागते. शिवाय रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. शिवाजी चौकामध्ये सुमारे पन्नासपेक्षा अधिक दुकानदार आहेत. या वर्षी सर्व स्थानिक विक्रेते असल्यामुळे झेंडू फुलांचा दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपये आहे. गेल्या वर्षी शंभर रुपये दर होता. परंतु या वर्षी फुलांची आवक वाढल्यामुळे दर कमी आले आहेत.
दसऱ्याला आपटय़ाच्या पानांना मागणी असते. रानावनात आपटय़ाची झाडे शोधून त्याच्या फांदय़ा आणाव्या लागतात. हे काम जोखमीचे, तसेच धोक्याचे असते. आपटय़ाचे झाड हे सापांचे निवासस्थान असते. या झाडांवर नाग अथवा त्या जातीची जनावरे वावरताना हमखास दिसतात. अत्यंत सावधगिरी बाळगून झाडाच्या फांदय़ा विक्रीसाठी तोडून आणाव्या लागतात. एक फांदी पाच रुपयांना विकली जाते. वर्षांमध्ये आपटा पानाचे महत्त्व एका दिवसासाठी असले तरी त्या दिवशी चांगली कमाई होत असल्याचे दगडू घाणेकर या आपटा पान विकणाऱ्याने सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो