वेळास्ते ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व;शेकापकडे दोन ग्रामपंचायती!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वेळास्ते ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व;शेकापकडे दोन ग्रामपंचायती!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वेळास्ते ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व;शेकापकडे दोन ग्रामपंचायती! Bookmark and Share Print E-mail

मुरुड, २३ ऑक्टोबर
मुरुड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल आज तहसील कार्यालयात मतमोजणी झाल्यानंतर जाहीर करण्यात आले. यामध्ये काँग्रेस पक्षाने महत्त्वाची अशी वेळास्ते ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाकडून खेचून आणून पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. वेळास्ते ग्रामपंचायतमध्ये एकूण सात जागा, यापैकी काँग्रेस पक्षाने सहा जागांवर यश मिळवले आहे. एक जागा भाजप-काँग्रेस आघाडीच्या सेजल शैलेश काते या निवडून आल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार वंदना खेडेकर, दक्षता मिरगल, शिल्पा पवार, रवींद्र धनावडे व दोन सदस्य अगोदर बिनविरोध निवडून आले होते. काँग्रेस आय तालुका अध्यक्ष भाई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिनाथ खेडेकर, शरद खेडेकर, विजय पतेने, वसंत धनावडे, राम गायकर, विकास तटकरे, मनोहर पवार आदींनी उत्कृष्ट काम केले, त्यामुळेच येथे यश मिळाले. तर वावडुंगी व तेलवडे येथे पूर्वापार शेकापची सत्ता आहे. या ठिकाणी त्यांना निर्विवाद यश प्राप्त झाले आहे. वावडुंगी ग्रामपंचायतमधील विजयी शेकाप उमेदवार नम्रता कासार, सायली जळगावकर, प्रदीप भेकरे, हरिश्चंद्र भेकरे, तन्वी भेकरे, अमित जाधव, मोरे आदी आहेत.
तेलवडे ग्रामपंचायतीचे शेकाप विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- नारायण पाटील, नीलेश तांबडकर, दर्शन मिठाग्री, योगिता म्हात्रे, अनिता वारगे, प्रज्ञा बैकर, अरुणा वाघमारे अशी आहेत. या वेळी शेकाप सरपंच अजित कासार यांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे, तसेच मुंबईकर मंडळींनी विशेष सहकार्य केल्याचे या वेळी सांगितले. शेकाप चिटणीस मनोज भगत यांनी या निवडणुकीकरिता विशेष सहकार्य केल्याचे सांगितले. कोर्लई ग्रामपंचायतीवर शिवसेनेने पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. ९ पैकी ९ जागा शिवसेनेने या ठिकाणी जिंकल्या. शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडणूक लढण्यात आली. विजयी उमेदवार शिवसेनेचे प्रशांत मिसाळ, भगीरथ पाटील, रिना पिटकुर, रंजना बलकवडे, रेश्मा मिसाळ, रुमा वाघमारे, मधुकर वाघमारे, अनिल वाघमारे, जना वाघमारे हे आहेत. तर काककहार ग्रामपंचायत पूर्वीपासून शिवसेनेकडे, परंतु या निवडणुकीत मात्र त्यांच्या हातून बहुमत निसटले आहे. या ठिकाणी शेकाप-राष्ट्रवादी पक्षाने आघाडी केली होती. येथे शेकापला चार, शिवसेनेला चार, तर राष्ट्रवादी पक्षाला एक जागा मिळाली आहे, त्यामुळे शेकापची सत्ता या ठिकाणी बसणार हे स्पष्ट झाले आहे. शेकापचे विजयी उमेदवार संतोष कांबळे, चैताली ठाकूर, राखी भोईर, उषा ठाकूर तर राष्ट्रवादी पक्षाच्या निवेदिता जोगत या एकमेव सदस्य विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या सतेज ठाकूर, जनार्दन मांजरेकर, गीता मांजरेकर व सरोजनी ठाकूर विजयी झाल्या आहेत. पाच ग्रामपंचायत निवडणुकींपैकी तीन शेकाप, एक काँग्रेस तर एक शिवसेनेला प्राप्त झाली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो