रायगड ग्रामपंचायतीत रणसंग्राम; प्रस्थापितांविरोधात मतदारांचा कौल
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रायगड ग्रामपंचायतीत रणसंग्राम; प्रस्थापितांविरोधात मतदारांचा कौल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रायगड ग्रामपंचायतीत रणसंग्राम; प्रस्थापितांविरोधात मतदारांचा कौल Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , अलिबाग
रायगड जिल्ह्य़ातील १६२ ग्रामपंचायतींसाठी नुकतीच मतमोजणी झाली. या मतमोजणीत प्रस्थापितांच्या विरोधात मतदारांनी कौल दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांना आपली लोकाभिमुखता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
जिल्ह्य़ातील २३२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक नुकतीच पार पडली. यातील ६३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने, २१ तारखेला केवळ १६२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. तर २२ तारखेला मतमोजणी पार पडली. मतमोजणीनंतर काही धक्कादायक निकाल समोर आले. जिल्ह्य़ात प्रस्थापित पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या शेकाप आणि राष्ट्रवादीविरोधात जनतेने कौल दिल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत शेकापला अलिबाग आणि पेण तालुक्यात सपाटून मार खावा लागला आहे. तर पनवेल आणि उरण इथे आपले वर्चस्व टिकवण्यात यश आले असले तरी या दोन्ही तालुक्यांत कॉँग्रेसची झपाटय़ाने होणारी वाढ शेकापसाठी चिंतेची बाब ठरली आहे. शेकापचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या अलिबागमध्ये पाच ग्रामपंचायत निवडणुकींपैकी चार ग्रामपंचायतींवर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना आघाडीला मिळाल्या, तर केवळ शेकापला केवळ एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. पेणमध्येही पक्षाची मोठी पीछेहाट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. १५ ग्रामपंचायतींपैकी ११ पंचायतींवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विजयी झाली आहे. तर चार ग्रामपंचायतींवर शेकाप विजयी झाली.
दुसरीकडे राष्ट्रवादीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही. महाड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांत पक्षाची मोठी पीछेहाट झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्री सुनील तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे दिसून आले. माणगावमध्ये सेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही प्रत्येकी सहा ग्रामपंचायती मिळाल्यात. पाली, कर्जत या तालुक्यांत मात्र राष्ट्रवादीने आपले अस्तित्व कायम राखले;
तर महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, खालापूर, उरणमध्ये शिवसेनेने आपले गड कायम राखले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत सेना आणि काँग्रेस यांची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. पनवेल, पेण, उरण, अलिबाग, महाड, पोलादपूर इथे काँग्रेसने ग्रामपंचायती ताब्यात घेत आपले संघटन मजबूत केले आहे.
एकूणच शेकाप आणि राष्ट्रवादीसारख्या प्रस्थापित पक्षांना या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी नाकारले आहे, तर काँग्रेस आणि सेनेसारख्या पक्षांवर विश्वास टाकला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांना अधिक लोकाभिमुख व्हावे लागणार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो