खालापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींतील निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> खालापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींतील निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खालापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींतील निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार Bookmark and Share Print E-mail

खोपोली, २३ ऑक्टोबर
खालापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींतील ६८ जागांसाठी रविवारी (२१ ऑक्टो.) ८४.८५ टक्के मतदान झाले. १४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. १३७४९ मतदारांपैकी ११६७१ मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. ६५७१ महिला मतदारांपैकी ५५४१ महिला मतदारांचा तर ८१८४ पुरुष मतदारांपैकी ६१३० पुरुष मतदारांचा त्यामध्ये समावेश होता. सोमवारी (२२ ऑक्टो.) सकाळी ९ वाजता पंचायत समिती खालापूरच्या छत्रपती शिवाजी सभागृहात खालापूरचे तहसीलदार दीपक आकडे, निवडणूक नायब तहसीलदार नागोठकर, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र चव्हाण, महसूल नायब तहसीलदार बाबुराव निंबाळकर यांच्या प्रमुख देखरेखीखाली, खालापूरचे प्रभारी अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक चव्हाण, पो. नि. दूरगुंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस प्रारंभ झाला. दुपारी १२ पर्यंत ६८ जागांचे निकाल घोषित झाले. निवडणुकीत विजय संपादन करणारे व बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायतनिहाय उमेदवार असे : चावणी
ग्रामपंचायत : विजेते सुनीता पाटील (९७), गणेश चव्हाण (१३४), यमुबाई भोसले (१३८), बिनविरोध परशुराम पाटील, राकेश शीद, ताईबाई आखाडे.
देवन्हावे ग्रामपंचायत : विजेते मनोज पाटील (२८४), अनिता नलावडे (२७५), बिनविरोध सुनीता जाधव, माधुरी पाटील, रेखा पाटील, अर्चना निगुडकर, भगवान पाटील, ऊर्मीला धारवे.
नडोदे ग्रामपंचायत- विजेते बाळू पाटील (१२२), दर्शना पाटील (१२२), सदानंद सुर्वे (२४२), भीमा कातकरी (२२३), कुसुम भालेराव (१११)
होराळे ग्रामपंचायत- विजेते घनश्याम बुरुमकर (११०), आणाजी मोरे (१००), मंगल रहाटे (१९५), दीपा दळवी (१८१), श्रद्धा पाटील (१९१), पूनम भोसले (१६८), बिनविरोध द्वारका  पवार.
आपटी ग्रामपंचायत- विजेते दत्तात्रय लबडे (१०५), शिल्पा लबडे (१०९), बिनविरोध- अनंता चव्हाण, सुवर्णा जंगम, रेश्मा मोरे, चंद्रकांत कोळी, यमुना पवार.
हाळखुर्द ग्रामपंचायत- विजेते शैला क्षीरसागर (२८२), अझिम मांडलेकर (१४६), बिनविरोध- इब्राहीम कर्जीकर, सुगरा कादीर कर्जीकर, अमजद जळगावकर, सुमन पवार, शाहीन शेख, आयेशा बेडेकर, रामदास करकरे
खरिवली ग्रामपंचायत विजेते- विजया विचारे (२६७), किरण पाटील (२९६), वैशाली परबळकर (३०८), विजया तळकर (२७०). बिनविरोध- जाऊ माडे, अविनाश महाडिक, चंद्रकांत पाटील, राधा कातकरी, स्वाती घारे, पुंडलिक वाघमारे, धनवंती मोकल.
टेंभरी ग्रामपंचायत विजेते- ज्ञानेश्वर पवार (२६५), मंगल पाटील (२५५), मनोहर म्हात्रे (३२६), तारा कातकरी (४०९), दीपा पवार (४०९), शैला ठोंबरे (३९०), बिनविरोध- रेणुका पवार, मंगला गायकवाड.
माडप ग्रामपंचायत विजेते- विठाबाई चव्हाण (१४७), जानू कातकरी (१४१), रेवती कातकरी (१४४), अनिता पाटेकर (१५२), बिनविरोध- दत्तू वाघ, अरुण खेडे, निशा कांगे
वडवळ ग्रामपंचायत विजेते- हरिश्चंद्र मरागजे (१९९), सुजाता सावंत (२३०), ज्ञानेश्वर सुतार (२२४), जितेंद्र सकपाळ (२२२), ज्योती सकपाळ (१९६), सुरेश चाळके (१६१), इंदू चाळके (१३५), जया चाळके (१५४), बिनविरोध- वैजयंती गायकवाड.
वावोशी ग्रामपंचायत विजेते- उदय शहासने (२३५), बया कातकरी (२१२), पद्माकर यादव (१९८), अरुणा मोरे (२०२), मंगल कुंभार (१८३), मारुती नाईक (६३), श्रुती उदेकर (५४).
साजगाव ग्रामपंचायत विजेते- रघुनाथ जळगावकर (२०२), बेबी ढमाले (१८९), नीलेश पाटील (२१३), सविता कदम (२०२), अजित देशमुख (२३९), मंगला शेलार (२४७), सविता भांडीलकर (२४६), नितीन देशमुख (१९८), पुष्पा भगत (३२९), नीता देशमुख (१९८).
वावंढळ ग्रामपंचायत बिनविरोध- संतोष खडके, वनिता कदम, सुहास कदम, विद्या कदम, दीपक पंधेकर, शैला कातकरी.
गोरठण बुद्रुक- बिनविरोध (गेली २५ वर्षे) राकेश जाधव, अनंत पाटील, वंदना काईनकर, गिरिधर पिंगळे, भारती पाटील, राकेश पाटील, रजनी धाक्रस, अरुण पाटील, कुर्शीद शेख.
१४ ग्रामपंचायतींच्या घोषित करण्यात आलेल्या निवडणुका शांततेने व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांना व सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शेवटी निवडणूक प्रमुख या नात्याने खालापूरचे तहसीलदार दीपक आकडे यांनी धन्यवाद दिले.
निवडणूक प्रक्रियेत खालापूर तहसील कार्यालयातील कर्मचारी संदीप गाढवे, ज्ञानेश्वर अडसुळे, हेमांगी पिंगळे, रसिका पाटील, शहाजी भुजबळ व अन्य सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते. या निवडणुकीत गोरठण बुद्रुक, आपटी, खरिवली, माडप, वडवळ, हाळखुर्द या सहा ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व  प्राप्त केल्याचा तर उर्वरित आठ ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद वर्चस्व संपादन केल्याचा दावा शिवसेना-शेकाप युतीने केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो