राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल नाही - पिचड
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल नाही - पिचड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल नाही - पिचड Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , औरंगाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मंगळवारी येथे फेटाळून लावली. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार पक्ष संघटनेसाठी अधिक वेळ देत आहेत. बहुतांश निर्णय एकत्रित घेतले जात आहेत, असेही पिचड यांनी स्पष्ट केले. राज्य पातळीवर राष्ट्रवादी युवती मेळाव्याच्या तयारीबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये संघटनात्मक बदल होतील, अशी चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्ष हे घटनात्मक पद अजित पवार यांना मिळाल्यास पक्षकार्य वेगाने होईल, असे काही कार्यकर्ते आवर्जून सांगत होते. या पाश्र्वभूमीवर बोलताना पिचड म्हणाले की, अधिवेशनाच्या निमित्ताने दोन दिवस ‘मोठय़ा साहेबां’बरोबर होतो. तेव्हा काही संकेत मिळाले नाहीत. अशी चर्चा कानावरही नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल होण्याची शक्यताही नाही. पूर्वी अजित पवार शासकीय कामात अधिक वेळ देत असत. आता त्यांच्याकडे पक्षासाठी वेळ आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितच निर्णय घेत आहोत. बहुतांश दौरेही एकत्रितच होतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. शक्ती ही बोलण्यात नसते. सन्मानाने चर्चा करून प्रश्न सुटले पाहिजेत, असे सांगतानाच निवडून येण्याची ‘शेखी’ नसावी, असेही ते म्हणाले. सात वेळा मी निवडून आलो, पण त्याचा गाजावाजा करीत नाही, असेही पिचड यांनी आवर्जून स्पष्ट केले.
मराठवाडय़ात पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी भूमिका पूर्वीपासून होती. निळवंडे व भंडारदरा ही दोन्ही धरणे आपल्या मतदारसंघात असल्याने जलसंपदामंत्र्यांच्या बैठकीस उपस्थित राहता आले. मतदारसंघातील जनतेचाही पाणी देण्यास विरोध नव्हता. त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्याचा दावाही पिचड यांनी केला. नाशिकमधून पाणी सोडण्यास सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा विरोध आहे, हे लक्षात आणून दिल्यानंतर नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी सोडण्याची बैठक अजून झाली नाही, असे सांगत पिचड यांनी प्रश्न टाळला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो