आता ‘पांढरी बाजू’ समोर आणण्याचा प्रयत्न!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> आता ‘पांढरी बाजू’ समोर आणण्याचा प्रयत्न!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आता ‘पांढरी बाजू’ समोर आणण्याचा प्रयत्न! Bookmark and Share Print E-mail

महामंडळांचा १० वर्षांचा लेखाजोखा
वार्ताहर , नांदेड
जलसंपदा विभागाच्या संबंधाने वेगवेगळ्या आरोपांच्या फैरी झाडून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचाराचे ‘दरवाजे उघड’ केल्यानंतर या विभागाच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या महामंडळांचा गेल्या १० वर्षांतला लेखाजोखा कागदांवर उतरविण्यात आला आहे. त्याद्वारे विभागाची ‘पांढरी बाजू’ जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे.
नागपूर विभागातील काही मोठय़ा प्रकल्पांवरील गैरव्यवहार, अनियमितता समोर आल्यानंतर जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. सत्तर हजार कोटी खर्चूनही फक्त ०.०१ टक्केनवे सिंचनक्षेत्र निर्माण झाले, असा आरोप झाला. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात उपमुख्यमंत्री अजित पवार ‘स्वयंचीत’ झाले. त्यांच्या राजीनाम्यानंतर जलसंपदा खात्याने आपल्या सर्व महामंडळांकडून माहिती मागविली. यातील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची मागील १० वर्षांतली माहिती हाती आली आहे.
सिंचन प्रकल्प निर्मितीसाठी झालेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ याबद्दलची टिप्पणीही उपलब्ध झाली असून, त्यात दिलेल्या माहितीनुसार २००० ते २०१० या दहा वर्षांत सरकारकडून जलसंपदा विभागास (सर्व महामंडळांसह) ४२ हजार कोटी प्राप्त झाले. पैकी २८ हजार कोटी प्रत्यक्ष कामांवर, तर आस्थापना व भूसंपादनावर १४ हजार कोटी खर्च झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नाशिक, नगर आणि मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांसाठी कार्यरत असलेल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंत त्याच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ४०३.९२ कोटी खर्च झाला. त्यात प्रत्यक्ष कामावरील खर्च ८ हजार ८८२.०८ कोटी असून, त्याद्वारे ३ लाख २३ हजार ५४७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला.
महामंडळाने भूसंपादनावर खर्च केलेल्या १४०० कोटींमधून मालमत्ता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. कर्जरोखे, त्यावरील व्याज व परतफेडीसाठी २ हजार ७२१.२० कोटी, तर आस्थापनेवर २ हजार १०२.०८ कोटी झाले. सिंचनक्षेत्र निर्मितीचा दर हेक्टरी सरासरी खर्च २.७४ लाख असल्याचे महामंडळाच्या अहवालात म्हटले आहे.
महामंडळाच्या अखत्यारीतील लागवडीलायक क्षेत्र ५२ लाख ९९ हजार हेक्टर असून, २०११-१२ अखेर १० लाख ७६ हजार ९६० हेक्टर म्हणजे २० टक्केक्षेत्र ओलिताखाली आले. महामंडळ स्थापनेनंतर मराठवाडा विभागात १ मोठा, १३ मध्यम व २६३ लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला.
मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांत २ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणल्याचे सांगणाऱ्या महामंडळाने याच काळात नगर-नाशिक या जिल्ह्य़ांमध्ये १ लाख २ हजार हेक्टर नवे क्षेत्र ओलिताखाली आले.
गोदावरी नदीवर विष्णुपुरीसह १५ बंधारे घेण्यात आले, पैकी ११ बंधाऱ्यांची कामे जवळपास पूर्ण झाली. बंधाऱ्यांच्या शंृखलेमुळे पैठण धरणापासून धर्माबादपर्यंत ४२० किमी पट्टय़ात गोदावरी नदीत पाणी राहणार आहे. अशा बंधाऱ्यांची शंृखला मांजरा व तेरणा नदीवरही घेण्यात आली. सिंचन प्रकल्पांची निर्मिती त्यातील गुंतवणूक यामुळे कोटय़वधी रुपयांचा लाभ झाल्याचा दावा करण्यात आला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो