रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा ; इंदू मिल स्मारकाच्या जागेसाठी सरकारला ५ डिसेंबपर्यंत मुदत
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा ; इंदू मिल स्मारकाच्या जागेसाठी सरकारला ५ डिसेंबपर्यंत मुदत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा ; इंदू मिल स्मारकाच्या जागेसाठी सरकारला ५ डिसेंबपर्यंत मुदत Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , नागपूर
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना हरियाणा सरकारकडून पाचशे एकर जागा मिळू शकते, तर साडेबारा एकर असलेली इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला का दिली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून येत्या ५ डिसेंबपर्यंत राज्य आणि केंद्र शासनाने या संदर्भात निर्णय घेतला नाही तर लाखो बौद्ध बांधव इंदू मिलचा ताबा घेतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दिला.
आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाचे आजपासून सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यात ४० ते ५० लाख आणि देशभरात एक ते दीड कोटी सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य रिपाइंने ठेवले आहे. सदस्य नोंदणी अभियानादरम्यान आठवले पत्रकारांशी बोलत होते.
इंदू मिलच्या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करण्यात आल्यानंतर त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून आजवर दहा महिन्यांचा कालावधी उलटला असून केंद्र सरकारने कुठलाच निर्णय घेतला नाही. केंद्र आणि राज्य सरकार जाणीवपूर्वक वेळकाढू धोरण राबवीत असल्याचा आरोप आठवले यांनी केला.
केंद्र सरकारने इंदू मिलच्या जागेची किंमत साडेपाच हजार कोटी लावली असून ती केंद्र आणि राज्य सरकारने आंबेडकर स्मारकासाठी द्यावी आणि त्यावर राज्य शासनाचे नियंत्रण असावे, या आणि इतर मागण्यांसंदर्भात २९ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये रामलीला मैदानावरून संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा देशातील भ्रष्टाचार कसा समाप्त होईल, याबाबत समाजात प्रबोधन करावे. केवळ आरोप करून राजकीय पक्ष चालत नाही, याचे भान केजरीवाल यांनी ठेवावे, असा सल्ला आठवले यांनी दिला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले वाद बघता दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढणे फायद्याचे आहे. त्यानिमित्ताने दोन्ही पक्षांची स्वतंत्र ताकद दिसून येईल. दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले तरी त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, येणाऱ्या काळात मनसेने महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला तर आम्ही महायुतीमध्ये राहू की नाही याचा विचार करू, असेही आठवले म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासासाहेब ठाकरे यांच्या ‘स्टाइल’नुसार ते राज्यात प्रचार आणि जागोजागी भाषणे करीत असतात. त्यात त्यांचे राजकीय कौशल्य कुठेच दिसून येत नाही, अशी टीका आठवले यांनी केली.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो