राज्याची सूत्रे हाती येताच गोपीनाथ मुंडेंची मराठवाडय़ात ‘मशागत’ सुरू!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्याची सूत्रे हाती येताच गोपीनाथ मुंडेंची मराठवाडय़ात ‘मशागत’ सुरू!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राज्याची सूत्रे हाती येताच गोपीनाथ मुंडेंची मराठवाडय़ात ‘मशागत’ सुरू! Bookmark and Share Print E-mail

भाजपांतर्गत ‘एक मतदारसंघ एक नेता’ सूत्राचा आधार
प्रतिनिधी , औरंगाबाद
भारतीय जनता पक्षाची राज्याची सूत्रे हाती येताच खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाडा पिंजून काढण्यास प्राधान्य दिले आहे. येत्या नोव्हेंबरअखेपर्यंत मराठवाडय़ातील सर्व तालुक्यांमध्ये ‘मशागत’ करण्याचे त्यांनी ठरविले आहे. वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर जनआंदोलने उभारून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विरोधात जनमत संघटित करणार असल्याचा निर्धार त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
मराठवाडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी मराठवाडय़ात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. परभणीत कार्यकर्त्यांचे शिबीर नुकतेच झाले. एवढेच नाही, तर विलासरावांचे कट्टर समर्थक प्रताप पाटील चिखलीकर यांनाही बरोबर घेण्यात त्यांना यश आले. या पाश्र्वभूमीवर मुंडे यांनीही नव्या आखणीला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीचे नियोजन व मुंडे यांचे दौरे यामुळे मराठवाडय़ातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. गावाचा प्रश्न गावातच सोडवा, असे सांगत मुंडे यांनी एका मतदारसंघासाठी एक नेता असे सूत्र ठरविले आहे. संघटनात्मक पातळीवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगत मुंडे म्हणाले की, प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांना आपले कोणीतरी ऐकावे, असे वाटत असते. पहिल्या टप्प्यात सर्व तालुके, जिल्हाध्यक्षांचे मत जाणून घेण्यात येईल. संवादाचा नवा सेतू त्यातून उभा करू नि वेगवेगळी आंदोलने उभारून ‘दुष्काळ’ या प्रश्नाला पहिल्यांदा हात घालू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळ, महागाई याबरोबरच शेतमालांचे भाव, पिण्याचे पाणी या प्रश्नांसाठी आंदोलने उभारली जातील. सोयाबीनचे भाव गेल्या वर्षी ५ हजार रुपये होते, ते आता अडीच हजारांवर घसरले आहेत. कापसाचा दरही घसरला. गावोगावी पिण्यास पाणी नाही. या सर्व प्रश्नांना मुख्यत: राष्ट्रवादी जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातील जनमत एकत्र करू, असेही ते म्हणाले. पक्षीय पातळीवरून सूत्रे हातात आल्यानंतर मुंडे यांनी नोव्हेंबपर्यंतचा वेळ मराठवाडय़ातील कार्यकर्त्यांना देण्याचे ठरविले आहे. येत्या काही दिवसांत भारनियमन अधिक वाढेल. कारण कोळसा व पाणी नसल्याने राज्यात विजेचे उत्पादन घटेल. सर्वसामान्यांचे हे प्रश्न हाती घेऊन मुंडेंनीदेखील मशागत सुरू केली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो