रस्त्यावरच्या मुलांचे सर्वेक्षण सुरू
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रस्त्यावरच्या मुलांचे सर्वेक्षण सुरू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रस्त्यावरच्या मुलांचे सर्वेक्षण सुरू Bookmark and Share Print E-mail

अपहरणांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी , मुंबई
alt

निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे पदपथाच्या आश्रयाला राहणाऱ्या कुटुंबांतील मुलांच्या अपहरणाचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत़ त्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रस्त्यावरील मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येत असून या मुलांच्या पालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुलांना कसे पळविले जाते, त्याला आळा कसा घालावा आदींचे प्रात्याक्षिक पालकांसमोर करून दाखविण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत रस्त्यावर झोपणाऱ्या मुलांना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्री पालक निद्रिस्त झाल्यानंतर त्यांच्या मुलांचे अपहरण करण्यात येत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता पोलीस पुढे सरसावले आहेत.
याबाबत बोलतांना ‘परिमंडळ १’ चे पोलीस उपायुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, या मुलांची कुठलीही नोंद पोलिसांकडे नाही. तसेच वेळप्रसंगी त्यांची छायाचित्रेही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या प्रत्येक मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली आहे. हे सर्वेक्षण करताना त्यांच्या कुटुंबाची माहिती, मुलांचे छायाचित्र, त्याच्या बोटांचे ठसे घेण्यात येत आहेत. याशिवाय त्यांचे व्हीडीयो चित्रीकरणही करण्यात येत आहे. रात्री झोपताना आणि इतर वेळी मुलांची कशी काळजी घ्यायची त्याबाबत त्यांच्या पालकांना सूचना करण्यात येत आहेत. रात्री झोपताना मुलांना मधोमध झोपवणे, लहान मुलांना बांधून ठेवणे, अनोळखी व्यक्ती घुटमळत असल्यास त्वरित पोलिसांना कळविणे आदी सूचनांचा त्यात समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांनी अशा ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ‘परिमंडळ-१’च्या हद्दीत जे.जे.पासून कुलाब्यापर्यतचा परिसर येतो. मंत्रालय, गेट वे ऑफ इंडिया, आझाद मैदान, कामा रुग्णालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस, फोर्ट आदी ठिकाणी रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. या उपक्रमामुळे पोलिसांवर कामाचा ताण पडणार असला तरी मुलांच्या अपहरणाच्या घटनांना नक्कीच आळा बसू शकेल, असा विश्वास उपायुक्त शिसवे यांनी व्यक्त केला आहे.    

परिमंडळ १ च्या हद्दीतील रस्त्यावरील कुटुंबाच्या नोंदी
कुलाबा - ७२
कफ परेड - ५६
मरिन ड्राईव्ह - ४०
आझाद मैदान - ५०
एमआरए - ५०
जे.जे. - ५०
डोंगरी - ३०

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो