ओबामांची रोम्नी यांच्यावर बाजी
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ओबामांची रोम्नी यांच्यावर बाजी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ओबामांची रोम्नी यांच्यावर बाजी Bookmark and Share Print E-mail

पाकिस्तानकडे किमान १०० अण्वस्त्रे : अंतिम वाग्युद्धात रोम्नी यांचा गौप्यस्फोट
पीटीआय , बोका रॅटन (फ्लोरिडा) ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्यातील चर्चेचा तिसरा व अखेरचा फड चांगलाच रंगला. एकूण ९० मिनिटे चाललेल्या या चर्चेत आपले प्रतिस्पर्धी उमेदवार मिट रोम्नी यांच्यावर सातत्याने टीकाहल्ले करतानाच ओबामा यांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणांतील विसंगतींचा चांगलाच समाचार घेतला. या चर्चेदरम्यानची ओबामांची आक्रमक देहबोली आणि तथ्यांचा आधार घेऊन त्यांनी चढविलेले हल्ले यामुळे ही फेरी तेच जिंकणार हे स्पष्ट झाले होते.

चर्चेनंतर झालेल्या जनमत चाचण्यांनी त्यावरच शिक्कामोर्तब केले.
फ्लोरिडातील बोका रॅटन येथील लिन विद्यापीठात मंगळवारी रात्री अध्यक्षपदाच्या उमेदवारांची ही वादसभा झाली. या वादसभेच्या अंतिम फेरीत मिट रोम्नी यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. एकूणच या चर्चेचा रोख पाकिस्तानवर आणण्यात रोम्नी यशस्वी झाले. रोम्नी यांनी सांगितले की, पाकिस्तान हा देश जगाच्या व अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्याकडे १०० अण्वस्त्रे आहेत व आणखी अण्वस्त्रे तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. भविष्यकाळात त्यांच्याकडे कदाचित ब्रिटनपेक्षा जास्त अण्वस्त्रे असतील. त्या देशात हक्कानी नेटवर्क व तालिबानचे अस्तित्व आहे. त्यामुळे जर पाकिस्तान हा अपयशी देश ठरला तर त्यात अफगाणिस्तान व अमेरिका यांना मोठा धोका आहे. त्यामुळे आम्ही सत्तेवर आलो तर पाकिस्तानात अधिक स्थिर सरकार येण्यासाठी प्रयत्न करू व त्या देशाबरोबरचे संबंध सुधारू. पाकिस्तानला अमेरिका देत असलेली मदत ही योग्य त्या अटीनुसार वापरली जात आहे की नाही याची काळजी घेऊ. पाकिस्तानशी अमेरिकेचे संबंध तणावाचे असले तरी अमेरिकेला १०० अण्वस्त्रे असलेल्या त्या देशाला घटस्फोट देता येणार नाही. तालिबान व हक्कानी नेटवर्क यांसारखे दहशतवादी गट पाकिस्तानात आहेत, त्यामुळे त्या देशाशी फटकून राहता येणार नाही. शिवाय तेथे नागरी नेतृत्व नाही. पाकिस्तानपासून अमेरिकेला दूर राहता येणार नाही, असे रॉम्नी यांनी सांगितले.
विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, पाकिस्तानकडे कारवाईची परवानगी मागितली असती तर लादेनचा खातमा कधीच करता आला नसता. अल काईदाला काबूत ठेवणे व बिन लादेनला धडा शिकवणे ही दोन्ही वचने आपण पूर्ण केली आहेत. रोम्नी यांना उद्देशून ओबामा म्हणाले की, ओसामा बिन लादेनवर कारवाईचाच विचार करायचा तर कुठलाही अध्यक्ष ते करणारच असे तुम्ही म्हणाल, पण जेव्हा तुम्ही २००८ मध्ये उमेदवार होता, तेव्हा आपणही उमेदवार होतो. त्या वेळी लादेन दिसला तर त्याला ठार मारू, असे वचन आपण दिले होते. तुम्ही मात्र एका माणसासाठी आकाशपातळ एक करण्याची गरज नाही असे म्हणाला होतात. आपण पाकिस्तानची परवानगी घेतली पाहिजे, असे म्हणाला होतात.बिन लादेन विरोधात पाकिस्तानच्या परवानगीने कारवाई केली नाही हा निर्णय योग्यच होता, अशी कबुली रोम्नी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानशी संबंध तणावपूर्ण असण्याला आपण प्रशासनास दोष देत नाही. पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनचा खातमा करणे योग्यच होते.
दरम्यान, सीएनएनच्या जनमत चाचणीनुसार ओबामा यांनी बाजी मारली आहे. सीबीएस न्यूजनेही तसेच म्हटले आहे. ४८ टक्के लोकांनी ओबामा यांना पाठिंबा दिला, तर ४० टक्केलोकांनी रोम्नी यांना पाठिंबा दिला.    

कोणाची भूमिका काय?
अफगाणिस्तान
alt

अफगाणिस्तानातून आता अमेरिकेचे सैन्य माघारी जात आहे ती प्रक्रिया २०१४ पर्यंत पूर्ण होईल, पण त्याचे काही विपरीत परिणाम झाले तर त्यासाठी पर्यायी धोरण ओबामा व रोम्नी दोघांकडेही नाही, असे स्पष्ट झाले. माजी सीआयए अधिकारी ब्रूस रिडेल यांनी अमेरिकेचे अफ-पाक धोरण तयार केले आहे. त्यांनी ही बाब निदर्शनास आणली की दोघांनाही पर्याय सांगता आलेला नाही.
इराण
alt
विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबाबत सांगितले की, जर इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यांनी अण्वस्त्रसज्ज होऊ नये यासाठी आम्ही सर्व पर्यायांचा अवलंब करू. रिपब्लिकन उमेदवार रोम्नी यांनी कठोर भूमिका घेताना सांगितले की, अण्वस्त्रसज्ज इराण अमेरिकेला मान्य नाही. इराण हा इस्लामी देश म्हणजे जगाला फार मोठा धोका आहे. मित्रदेशांनाच नव्हे तर अमेरिकेलाही त्याच्यापासून धोका आहे.
पाकिस्तान
alt
पाकिस्तानकडे किमान १०० अण्वस्त्रे असल्याची शंका आहे. ते आणखी अण्वस्त्रे तयार करीत आहेत. त्यामुळे तो देश अपयशी ठरला तर अफगाणिस्तान व अमेरिका यांना धोका आहे, त्यामुळे त्यांच्याशी तोडून वागता येणार नाही, असे रोम्नी म्हणाले. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, अल काईदावर कठोर कारवाई व लादेनचा खातमा ही दोन आश्वासने आपण पूर्ण केली. लादेनवरील कारवाईसाठी पाकिस्तानची परवानगी घेण्याचा प्रयत्न केला असता तर ती मोहीम यशस्वी झाली नसती.
चीन
alt
ओबामा यांनी सांगितले, की चीनच्या बेकायदा व्यापार पद्धतींवर आपण कठोर कारवाई केली आहे व दोन्ही देश इतर अनेक प्रश्नांवर एकत्र काम करतील. रॉम्नी यांनी सांगितले की, ओबामा प्रशासनाने चीन परकीय चलनात त्यांच्या सोयीनुसार सुधारणा करीत आहे त्यावर कडक भूमिका घेतली नाही.

भारताबाबत साधा नामोल्लेखही नाही
बोका रॅटन (फ्लोरिडा):  अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी या दोघांनी मंगळवारी झालेल्या अध्यक्षीय वादचर्चेत विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर हिरिरीने आपल्या भूमिका मांडल्या. मात्र जागतिक स्तरावर आपली छाप सोडणाऱ्या भारताचा साधा नामोल्लेखही या दोन्ही नेत्यांनी या ९० मिनिटांच्या चर्चेत केला नाही. अमेरिकेतील नोकऱ्यांवर विदेशी आक्रमण करीत असल्याचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करतानाही त्यांनी भारताचे नाव घेणे टाळले, ही बाब लक्षणीय असल्याचे निरीक्षकांनी म्हटले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो