काँग्रेसची एफडीआय समर्थन मोहीम लोकांमध्ये जागृती करणार- देशमुख
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> काँग्रेसची एफडीआय समर्थन मोहीम लोकांमध्ये जागृती करणार- देशमुख
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

काँग्रेसची एफडीआय समर्थन मोहीम लोकांमध्ये जागृती करणार- देशमुख Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयामुळे (एफडीआय) पायाभूत सुविधांची उभारणी होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याने या निर्णयांमुळे होणाऱ्या फायद्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवावी, असे आवाहन पक्षाच्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीचे प्रदेश अध्यक्ष विनायक देशमुख यांनी केले.
पक्षाचा राष्ट्रीय मेळावा ४ नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे, यावेळी एफडीआयच्या समर्थनार्थ प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे राज्यातील २५ लाख शेतकरी, बेरोजगार, युवक, ग्राहक, उद्योजक यांच्या सह्य़ांचे निवेदन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहनसिंग यांना दिले जाणार आहे, या संदर्भात जिल्ह्य़ात नियोजन करण्यासाठी सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देशमुख यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलत होते.
एफडीआयमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता असल्याने हा निर्णय घेऊन केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे शेतकरी, ग्राहक, युवक, उद्योजक अशा सर्वाचाच फायदा होणार आहे, शेतीमालाला थेट बाजारपेठ मिळून त्यांना चांगला भाव मिळेल. ग्राहकांना माफक दरात दर्जेदार वस्तू मिळतील, पायाभूत सुविधा वाढतील, रोजगार निमिर्तीला चालना मिळेल, या विषयी जनतेत कार्यकर्त्यांनी जागरुकता करावी, असे देशमुख म्हणाले. समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत गर्जे, बाळासाहेब भुजबळ, प्रा. बाबा खरात, मिठूभाई शेख, दादा चौधरी, श्वेता वाघ, अशोक उंडे, ललीत चोरडिया, नलिनी गायकवाड, सुनिता बागडे, अनुराधा येवले, जमिला शेख, राजेंद्र लोढे, हरिदास मुरुमकर, डॉ. गोरख वायकर आदी उपस्थित होते.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो