अपवाद वगळता पाण्याचे नियोजनबर हुकूम सीमोल्लंघन
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> अपवाद वगळता पाण्याचे नियोजनबर हुकूम सीमोल्लंघन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अपवाद वगळता पाण्याचे नियोजनबर हुकूम सीमोल्लंघन Bookmark and Share Print E-mail

जायकवाडीत आजपासून ‘जावक’ सुरू
श्रीरामपूर/प्रतिनिधी
alt

निळवंडे धरणातील पाण्याचे उद्या (बुधवार) जायकवाडीत सिमोल्लंघन होत असून मराठवाडय़ातील जनतेला सोन्यासारखी अमोल भेट मिळत आहे. आज शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सुभाष पटारे यांनी कुटुंबासह जलसमाधीचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी त्यांना बाजूला केले. एकमेव अपवाद वगळता पाणी जाण्यास विरोध झाला नाही. निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी आज सायंकाळी बेलापूरला येऊन धडकले. पाण्याला चांगला वेग आहे. तसेच पाण्याचा अपव्ययही कमी होत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत प्रवरा संगमला जाऊन पाणी जायकवाडीच्या पाण्यात मिसळेल. पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभागाची २२ पथके कार्यरत आहेत. कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ हे सर्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून आहेत. अडीच टिएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले असले तरी दीड टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचणार आहे.
आज प्रवरा नदीपात्रात शेतकरी संघटनेचे पटारे यांनी कुटुंब व शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना गावकऱ्यांनी बाहेर काढले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या आदेशामुळे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व प्रसाद तनपुरे यांनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध केला नाही. विशेष म्हणजे नेत्यांनी लोकांचा विरोध मोडून काढला. प्रवरा बचावकृती समितीने शांत राहणे पसंत केले. गेली दोन महिने ते आंदोलन करीत होते. त्यांचा बार फुसका ठरला. आता बंधाऱ्यात पाणी अडविले जाण्याची शक्यता दुरावली आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो