जायकवाडीच्या पाण्याबाबतची दिशाभूल घातक - बिपीन कोल्हे
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> जायकवाडीच्या पाण्याबाबतची दिशाभूल घातक - बिपीन कोल्हे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जायकवाडीच्या पाण्याबाबतची दिशाभूल घातक - बिपीन कोल्हे Bookmark and Share Print E-mail

कोपरगाव/वार्ताहर
alt

तथाकथित जलतज्ञांनीजायकवाडीच्या पाण्याबाबत दररोज दिशाभूल करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय घातक असल्याची टीका प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांनी केली. संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालिका विठाबाई व पांडुरंगशास्त्री शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी झाला, त्या प्रसंगी बिपीन कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे होते. देवयानी बँकेचे उपाध्यक्ष हिराभाई पटेल, गणेशचे संचालक धनंजय जाधव, भाजपाचे रवींद्र बोरावके, माजी कार्यकारी संचालक अंबादास अंत्रे, तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे आदी यावेळी उपस्थित होते.
बिपीन कोल्हे म्हणाले, जायकवाडी धरणांत अद्यापही २६ टीएमसी पाण्याचा मृतसाठा आहे. ते पाणी अगोदर वापरावे मगच आमचे पाणी देण्याचा विचार करावा, त्यातून अधिक पाणी दिल्यास आमची शेती, सहकारी साखर कारखाने, इतर छोटे-मोठे उद्योग उद्ध्वस्त होतील. पाणी न्यायचेच असेल, तर येथील शेतीचे होणाऱ्या नुकसानीबद्दल भरपाई द्या. अगोदर या जलतज्ज्ञांनी जायकवाडी धरणांतील उपलब्ध जलसाठय़ाचा अभ्यास करावा मगच गोदावरी खोऱ्यातील दारणा, गंगापूर धरणांतील पाणी देण्याचा विचार मांडावा. जायकवाडीत अगोदरचे २६ टीएमसी व चालू पावसाळ्यात १५ टीएमसी पाणी आहे. त्यामुळे आमचे पाणी नेण्याचा विचार करून शेती व त्यावरील व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा विचारही करू नये. एका बाजूस पाण्याबाबतची गोबेल्स निती तर दुसऱ्या बाजूला २६ टीएमसी पाणीसाठा असताना आमची अवस्था आई जेऊ घालीना अन् बाप भिक मागू देईना अशी झाली आहे. नाशिक जिल्ह्य़ातील मुकणे, भाम भावली, वाकी धरणांसाठी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनीच विशेष योगदान दिले. असे असताना आज मात्र मराठवाडा त्यावर हक्क बजावत आहे. एकमेकांकडे बोटे न दाखवता हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीयांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकीचे बळ दाखवून एकत्र यावे. संजीवनीने ५० वर्षांत अनेक संकटांना मात देत मार्गक्रमण करून प्रतिकूल परिस्थितीत १२ मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्प उभा केला आहे.
संजीवनी साखर कारखान्याचे गतवर्षांच्या गळीत हंगामात आलेल्या उसास १५० रुपये व ५० रुपये खोडकी असे एकूण २०० रुपयांचा हप्ता देण्याचे कारखान्याचे अध्यक्ष कोल्हे यांनी जाहीर केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विलासराव वाबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.    
..तर संजीवनी बंद ठेवावा लागेल
पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. या प्रश्नावर सर्व जण रस्त्यावर उतरले नाही तर शेती व्यवसाय धोक्यात येऊन पुढील हंगामात संजीवनी कारखाना बंद ठेवावा लागेल व आपल्यावर लंगोटी नेसण्याची वेळ येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो