काही हटके दुचाकी!
मुखपृष्ठ >> Drive इट >> काही हटके दुचाकी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

काही हटके दुचाकी! Bookmark and Share Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

गाडी आणि त्यातही दुचाकी गाडी ही केवळ गरज न राहता आता षौकही झाली आह़े  अर्थात षौक करणं किंवा ऐट मिरवणं हीसुद्धा एक मानवी गरजच आहे, हा भाग निराळा! मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की, प्राचीन काळापासूनच प्रत्येक मानवी समूह तुलनेने दुय्यम असलेल्या ऐट मिरविण्याच्या गरजेकडे वळतो़  कोणताही नवीन शोध लागला की, आधी त्याचा वापर गरजा पूर्ण करण्यासाठी आणि नंतर ऐट मिरवण्यासाठी केला जातो़  आज मोटारसायकलकडून मूलभूत गरजा भागवून झाल्या आहेत़  त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून स्टाइल या दृष्टीनेही मोटारसायकलींचा विचार होऊ लागला आह़े  अशाच काही हटके लूकच्या १९६६ यामाहा ‘बॅटसायकल’
यामाहाची ही पूर्णत: वेगळ्या धाटणीची बाईक सर्वप्रथम ‘बॅटमन’ या चित्रपटासाठी बनवण्यात आली़  ही सामान्यत: बाजारात उपलब्ध होणारी दुचाकी नाही़  या बाईकची बांधणी यामाहाच्या कॅटेलिना २५० या दुर्मिळ मॉडेलवर आधारित आह़े  कॅटेलिनापेक्षा या गाडीत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत़  त्यामुळे गाडीचे वजन काहीसे वाढले असले, तरीही ताशी १५० किमीचा वेग ही बाईक गाठू शकत़े  बाईकचे बाह्यांग बहुतांशी फायबर आणि स्टीलने बनलेले आह़े  दुर्मिळ अशा या बाईकची किंमत हा ५० हजार डॉलर्स़  या बाईकसारख्या दिसणाऱ्या काही मॉडिफाय केलेल्या बाईक बाजारात पाहायला मिळतील़  पण मूळ बॅटसायकलची सर त्याला येणार नाही़
२.  १९१५ इंडियन ८- वाल्वे (बोर्डरेसर)
ही बाईक रेसिंग बाईच्या सुवर्ण युगातील आह़े  १९१५ सालचे हे मॉडेल आजही चाहत्यांना आकर्षक वाटत़े  इंडियन हा एक ऐतिहासिक ठेवा आह़े  आणखी आरामदायी आणि सर्वसामान्य वापरकर्त्यांनाही आवडेल अशा स्वरूपाचे याचे आणखीही काही मॉडेल तयार करण्यात आल्याचे कळत़े
alt
३  कॉहेन्ट्री ईगल ९८० सीसी, प्ललाइंग ८

ही एका काळी प्रचंड लोकप्रिय ठरलेली बाईक होती़  अफलातून लूक,  बाईकचे असलायला हवे तसे दणकट स्वरूप आणि आणि ९८० सीसी इतक्या प्रचंड क्षमतेचे इंजिन, हे या बाईकच्या  लोकप्रियतेमागचे प्रमुख कारण होत़े  तसेच १३४ किमी प्रतितास इतका कमाल वेग आणि असे असूनही दिसते त्याच्या तुलनेत वजन मात्र केवळ १८० किलो़  या बाईकची तत्कालीन किंमत ८५ हजार डॉलर होती़  असे असूनही १९३०  साली याचे शेवटचे मॉडेल तयार झाल़े  कारण जगतिक मंदीमुळे त्यावेळी सर्वच उत्पादकांचा कल कमी किमतीच्या  बाईक बनविण्याकडे होता़
४.  व्हिन्सेंट सीरिज सी ब्लॅक शॅडो
alt
ही बाईक १९५० मध्ये सर्वात प्रथम प्रसृत करण्यात आली़  स्पोर्ट बाईक म्हणून हिचा दबदबा मोठा होता़  ही बाईक व्हिन्सेंट सीरिजमधील ए. रॅपिड बाईकपेक्षा अधिक शक्तिशाली बनविण्यात आली होती़  हिचे इंजिन रॅपिडइतकेच ९९८ सीसीचेच इंजिन शॅडोचेही असले तरीही त्यात अनेक लहान- सहान बदल करण्यात आले होत़े  त्यामुळे त्याचा कमाल वेग २०१ किमी प्रति तासापर्यंत पोहोचू शकायचा़  इंजिनसकट सर्वच भाग काळ्या रंगात रंगवण्यात आल्याने या बाईकचे नाव ब्लॅक शॅडो ठेवण्यात आले होत़े   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो