कोटेश्वरी महिला मंडळाचे महिला जनजागृती अभियान
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> कोटेश्वरी महिला मंडळाचे महिला जनजागृती अभियान
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कोटेश्वरी महिला मंडळाचे महिला जनजागृती अभियान Bookmark and Share Print E-mail

मुरुड, २४ ऑक्टोबर
नवरात्र म्हणजे महादेवीच्या शक्तिरूपांची पूजा. या नवरात्रीच्या वातावरणात शहरातील कोटेश्वरी महिला मंडळाने स्त्रीभ्रूण हत्या या विषयांकडे लक्ष वेधावे म्हणून एकदिवसीय जनजागृती अभियान केले.तरुण मित्र मंडळ बाजारपेठच्या गरबा नृत्य कार्यक्रमप्रसंगी ‘मुलगी एक अभिमानास्पद जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह प्रज्ञा सदरे, सीमा शेडगे, अश्विनी करंबे, शिल्पा पाटील, मनीषा रोटकर या उभयतांचा सत्कार दोन मुलींचे संगोपन करून एक नवा आदर्श समाजासमोर दिसावा म्हणून करण्यात आला. ‘‘यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता:’’ असे अर्वाचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये मानले गेले आहे, परंतु आधुनिक जीवनात ‘स्त्री’ उपभोग्य वस्तू बनली आहे. त्यामुळे समाजासमोर याविषयी जागृती व्हावी म्हणून दोन मुलींचे संगोपन करणाऱ्यांचा सन्मान आम्ही केला, असे मत कोटेश्वरी महिला मंडळाच्या वतीने प्रतिभा बागडे यांनी व्यक्त केले. महिलांनी आता सगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. अबला आता सबला बनली आहे. आम्ही आता अशा धडाडीने सर्व क्षेत्रांत प्रगती केली की, वंशाचा दिवा ही संकल्पनाच आता कालबाह्य़ होत आहे, असे मत नगराध्यक्ष व सत्कारमूर्ती कल्पना पाटील यांनी मांडले. प्रज्ञा सदरे यांनी कल्पना चावला ते मलालापर्यंत महिलांची  शक्तिरूपे आपल्या मनोगतामधून मांडली. कोटेश्वरी महिला मंडळाच्या शुभांगी करडे, राजश्री सदरे, निमा नाझरे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. बाजारपेठ तरुण मित्र मंडळ उपाध्यक्ष अरुण बागडे यांनी आभारप्रदर्शन केले. या वेळी माजी नगराध्यक्ष गीताबाई शेडगे, वैशाली कासार यांच्यासह विनायक खोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो