माधवबागेच्या आरोग्य शिबिरास कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> माधवबागेच्या आरोग्य शिबिरास कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

माधवबागेच्या आरोग्य शिबिरास कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद Bookmark and Share Print E-mail

ठाणे
खालापूर तालुक्यातील माधवबागेच्या वतीने कर्जत नगर परिषद क्षेत्रातील मुद्रे खुर्द येथे आयोजिण्यात आलेल्या आरोग्य चिकित्सा शिबिरास या परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत नगर परिषद क्षेत्रातील मुद्रे खुर्द येथील ह.भ.प. अनंत काळू तथा कुका कडू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कडू परिवार आणि साने केअर माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य मेळाव्यामध्ये या परिसरातील एकंदर दोनशे साठ नागरिकांनी आपली आरोग्यविषयक विनामूल्य तपासणी करून घेतली. कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा आणि कर्जत महिला मंडळाच्या कार्यवाह वैदेही पुरोहित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या मेळाव्याचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले. संभाजी कडू यांच्या हस्ते वैकुंठवासी ह.भ.प. अनंत काळू तथा कुका कडू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कर्जत नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक राजीव देशपांडे तसेच संजय कराळे, संतोष पाटील, ज्ञानेश्वर कडू, तानाजी बैलमारे, अतुल कडू, अरुण बैलमारे, दीपक बोराडे, बळीराम बैलमारे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.या मेळाव्यामध्ये माधवबागेच्या डॉ. सुवर्णा शिंदे आणि डॉ. अर्चना कांबळे यांनी हृदयरोग, अस्थिघनता, मूळव्याध, सांधेदुखी इत्यादी रोगांबाबतच्या तपासण्या केल्या. याप्रसंगी डॉ. सुवर्णा शिंदे यांनी हृदयरोगासंबंधी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सर्वाना बहुमोल मार्गदर्शन केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो