निराधार मुलांनी अनुभवला कालिका यात्रोत्सवातील आनंद
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> निराधार मुलांनी अनुभवला कालिका यात्रोत्सवातील आनंद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

निराधार मुलांनी अनुभवला कालिका यात्रोत्सवातील आनंद Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी ,नाशिक
उच्चभ्रू परिवारामध्ये मुलांचे सर्वच लाड पूर्ण होतात. यात्रा असो वा एखादा उत्सव याची मजा अनुभवण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची कधीही कमतरता नसते. परंतु हा आनंद निराधार, वंचित बालकांना मिळत नाही. येथील कालिका यात्रोत्सवात त्यांना हा आनंद शहरातील मुलामुलींचे निरीक्षण गृह या संस्थेचे मानद सचिव चंदुलाल शाह व काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने मिळवून देण्यात आला.
निरीक्षण गृहात बहुतेक मुले अनाथ असतात. त्यांच्या दृष्टीने अ‍ॅम्युझमेंट पार्कचा अनुभव वेगळाच. हे स्वप्न साकार करण्यासाठी मोलाचा सहयोग दिला तो कालिका यात्रोत्सवातील अ‍ॅम्युझमेंट पार्कचे कोपरगाव तालुक्यातील येसगावचे ठेकेदार अशोककुमार जगताप यांनी. सामाजिक दृष्टिकोनाची जाणीव ठेवत त्यांनी आपले सर्व खेळ मुलांसाठी विनामूल्य आयोजित केले. १०० वंचित मुलामुलींचा ताफा निरीक्षण गृहातून कालिका यात्रोत्सवात दाखल झाला. चंदुलाल शाह, मच्छिंद्र पगारे, व्ही. के. चौधरी, शोभा जगळे, जयश्री दोंदे, आदी त्यांच्यासोबत होते. कालिका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अण्णा पाटील, दत्ता पाटील, सुभाष तळाजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांचे स्वागत केले. कालिकामातेचे दर्शन घेतल्यानंतर सर्व मुले अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये दाखल झाली. सर्व मुलांचे ठेकेदार अशोककुमार जगताप यांनी स्वागत केले. कोणतेही खेळ खेळा, मनसोक्त खेळा, असा परवाना मिळताच मुले सर्व प्रकारच्या खेळण्यांवर अक्षरश: तुटून पडली. विविध पाळण्यांसह, नावडी, मिनी ट्रेन, मौत का कुवा, उल्टापुल्टा या रोमांचकारी खेळांचा मुलांनी आनंद घेतला. सुमारे दीड तास मुले वेगळ्याच विश्वात गेली होती. हौस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सर्व जण शिस्तीने निरीक्षण गृहात दाखल झाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो