मूळगाव ठाकूरवाडीतील दोन वर्गखोल्यांच्या बांधकाम खर्चाला अनुदान मंजूर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मूळगाव ठाकूरवाडीतील दोन वर्गखोल्यांच्या बांधकाम खर्चाला अनुदान मंजूर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मूळगाव ठाकूरवाडीतील दोन वर्गखोल्यांच्या बांधकाम खर्चाला अनुदान मंजूर Bookmark and Share Print E-mail

खोपोली, २४ ऑक्टोबर
न. पा. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी भास्करराव सूर्यवंशी, सर्व शिक्षा अभियानांतर्गत उपक्रमांचे केंद्रप्रमुख पठाण यांनी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, शिक्षण मंडळाचे सभापती विद्यमान नगरसेवक मंगेश दळवी, उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचे सहकार्य व मार्गदर्शनाखाली केलेल्या पपाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मूळगाव ठाकूरवाडी येथे दोन वर्गखोल्या बांधण्यासाठी साडेअकरा लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यामुळे मूळगाव ठाकूरवाडी येथील धनगरवाडी व आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देता येणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली बायपास रस्त्यावर असलेल्या मूळगाव ठाकूरवाडी येथे न. पा.तर्फे बालवाडी सुरू करण्यात आली आहे. येथील धनगरवाडी व आदिवासीवाडीतील सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून घेण्यासाठी वाहतुकीने गजबजलेला महामार्ग ओलांडून व जंगल परिसरात पायपीट करून शांतीनगर येथील प्राथमिक शाळेत जावे लागत होते. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण अधिक होते. दोन्ही वाडीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या दृष्टिकोनातून व प्रभागातील नगरसेवक राजू ढुमणे व ग्रामंस्थाच्या सहकार्याने प्रशासनाधिकारी भास्करराव सूर्यवंशी यांनी अस्तित्वात असलेली बालवाडीची वर्गखोली व एका शिक्षणप्रेमी ग्रामस्थाने उपलब्ध करून दिलेली आपल्या राहत्या घरातील खोली अशा या उपलब्ध दोन खोल्यांमध्ये या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व दुसरीचे प्राथमिक वर्ग भरविण्यास प्रारंभ केला. मूळगाव-ठाकूरवाडी परिसरात नगरपालिकेच्या अखत्यारीतील जागा नाही. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत योजनेनुसार शाळेच्या चार वर्गखोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध होणाऱ्या अनुदान स्वरूपातील निधीचा विनियोग करता येत नाही. तेव्हा दानशूर ग्रामस्थांनी विनामूल्य देणगी स्वरूपात वर्गखोल्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाधिकारी भास्करराव सूर्यवंशी यांनी शुभारंभ दिनी केले होते. त्यास उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी प्रतिसाद दिला. आपल्या अखत्यारीतील मूळगाव- ठाकूरवाडीतील जागा त्यांनी वर्गखोल्या बांधण्यासाठी विनामूल्य देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिली. प्रशासनाधिकारी भास्करराव सूर्यवंशी यांनी जागा उपलब्ध झाल्यामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत योजनेतील निधी उपलब्ध होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे रीतसर प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश मिळाले आहे. शिक्षण विभागाने प्रस्तावास व वर्गखोल्यांच्या बांधकाम खर्चापोटी ११ लाख ५० हजार रुपये अनुदानास मंजुरी देण्यात येत आहे, असे लेखी पत्राद्वारे न. पा. शिक्षण मंडळास कळविले आहे. जागा उपलब्ध आहे. दोन वर्गखोल्यांच्या बांधकाम खर्चासाठी साडेअकरा लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अन्य सोपस्काराची पूर्तता करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दोन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण होणार आहे. मूळगाव-ठाकूरवाडीतील आदिवासीवाडी व धनगरवाडीतील विद्यार्थ्यांना आता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण शून्यावर येईल. कोणीही आदिवासी विद्यार्थी  शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे प्रशासनाधिकारी भास्करराव सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो