सरपंच निवडीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल - आ. उदय सामंत
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सरपंच निवडीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल - आ. उदय सामंत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सरपंच निवडीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल - आ. उदय सामंत Bookmark and Share Print E-mail

रत्नागिरी
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने वर्चस्व प्रस्थापित करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जबरदस्त धक्का दिल्याचे चित्र रंगविण्यात आले असले तरीही सरपंच निवडीनंतरच किती ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात आहेत, याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आघाडीने किती ग्रामपंचायती काबीज केल्या, याबाबतचा कसलाही दावा आपण आता करणार नाही, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. विरोधकांकडून विजयाचे कितीही ढोल बडविण्यात येत असले तरीही २०१४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मात्र आघाडीचीच येईल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
रत्नागिरी तालुक्यातील तब्बल २१ ग्रामपंचायती काबीज केल्याचा दावा महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी करतानाच केवळ ८ ग्रामपंचायती जिंकण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचे म्हटले आहे. महायुतीच्या या झंझावातापुढे राष्ट्रवादीची पार दाणादाण उडाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांच्या या दाव्याचा समाचार घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. सामंत यांनी महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या दाव्याची अक्षरश: खिल्ली उडविली. ते म्हणाले, तालुक्यातील २९ पैकी ५ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या आहेत, तर २४ ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक झाली. या २४ पैकी २१ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा महायुतीने केला आहे, तर केवळ ८ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. मात्र त्यांचा हा दावा पूर्णत: चुकीचा आणि हास्यास्पद आहे. महायुती २१ व आघाडी ८ आणि बिनविरोध झालेल्या ५ यांची एकूण बेरीज ३४ होते. हे साधे गणितही त्यांना जमत नाही, याचेच आश्चर्य वाटते, असे सामंत म्हणाले. कदाचित बिनविरोध झालेल्या ५ ग्रामपंचायतींवरही महायुतीने दावा केला असावा. वास्तविक या ५ ग्रामपंचायती तेथील तंटामुक्त गाव समितीने केलेल्या यशस्वी मध्यस्थीच्या प्रतीक असून त्यावर कोणत्याही पक्षाला, आघाडीला अगर महायुतीला दावा करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संगमेश्वर खाडी पट्टय़ातील सहापैकी पाच ग्रामपंचायती राष्ट्रवादीने काबीज केल्या आहेत. त्यात म्हाबळे, फुणगुस, वांद्री या प्रमुख ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर रत्नागिरी तालुक्यातील चांदोर, निवेंडी, केळये, फणसवळे, गणेशगुळे, तरवळ, सत्कोंडी, चरवेली या ग्रामपंचायतीही राष्ट्रवादीने काबीज केल्या आहेत. शिवसेनेच्या ताब्यातील चार ग्रामपंचायती राष्ट्रवादीने खेचून आणल्या आहेत. एकूणच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे. असे असले तरी सरपंच निवडीनंतरच कोण किती पाण्यात आहे, हे स्पष्ट होईल, असे आ. सामंत म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो