जव्हार तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून काजू, आंब्याच्या सव्वा लाख रोपांची लागवड
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> जव्हार तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून काजू, आंब्याच्या सव्वा लाख रोपांची लागवड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जव्हार तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून काजू, आंब्याच्या सव्वा लाख रोपांची लागवड Bookmark and Share Print E-mail

ठाणो
alt

विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची उन्नती आणि निसर्गाचे संवर्धन, अशा दुहेरी माध्यमातून जव्हार तालुका कृषी विभाग कार्यरत आहे.  महाराष्ट्र शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जव्हार तालुक्याचे सौंदर्य आणखी वाढविण्याबरोबरच स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
शतकोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्हा कृषी अधीक्षक आर. एस. नाईकवाडी, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी सी. बी. कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जव्हारचे तालुका कृषी अधिकारी एन. व्ही. नाईनवाड यांच्या पुढाकाराने जव्हार तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत एक लाख काजूची रोपे व चांगल्या प्रतीच्या कलमी आंब्यांच्या तीस हजारांपेक्षा जास्त रोपांचा समावेश आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी एन. व्ही. नाईनवाड म्हणाले, या उपक्रमासाठी कृषी विभागाने मे महिन्यापासूनच नियोजन केले आहे. शासकीय रोपवाटिका आणि कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्गपासून उत्कृष्ट प्रतीची कलमे लागवडीसाठी आणण्यात आली. जव्हार तालुक्यातील ५५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर त्याची लागवड करण्यात आली आहे.
 या योजनेचा लाभ जवळपास ४ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामध्ये २० टक्के वनपट्टाधारक शेतकरी आहेत. जव्हार तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करून आदिवासी बांधवांना या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यासाठी आमचा विभाग प्रयत्न करीत आहे.
साधारणपणे ३०-४० वर्षांपूर्वी सर्वत्र काजूची झाडे पाहायला मिळायची, पण काळ बदलला तशी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाली. जव्हार तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या निसर्गसौंदर्याचे संवर्धन करण्याच्या हेतूने व जव्हार तालुका हिरवागार राहण्यासाठी तालुका कृषी विभागाने घेतलेल्या या मोहिमेचा निश्चितच उपयोग होणार आहे. जवळपास सव्वा लाख रोपांची लागवड पूर्ण झाली असून, त्यांची चांगली वाढ आहे. शासकीय योजनेतून लाभार्थ्यांना रोपे उपलब्ध झाली आहेत, पण त्याचबरोबर नरेगाच्या (रोजगार हमी योजना) माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
नरेगाच्या माध्यमातून यासाठी जवळपास १ कोटी, ७५ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून रोपांसाठी खड्डे खोदणे, भरणे आणि कलमांची लागवड अशी कामे आदिवासींच्या हाताला मिळाली आहेत. काजू गर, आंब्याला चांगला भाव मिळतो. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना फळझाडांमार्फत चांगले उत्पन्न मिळणार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो