राज्य बँकेला यापुढे शिस्तीत काम करावे लागेल
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> राज्य बँकेला यापुढे शिस्तीत काम करावे लागेल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राज्य बँकेला यापुढे शिस्तीत काम करावे लागेल Bookmark and Share Print E-mail

राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांचा टोला
वार्ताहर , वाई
पूर्वीच्या चुका सुधारून राज्य सहकारी बँकेला यापुढे शिस्तीतच काम करावे लागेल, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, साखर आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते. प्रतापराव भोसले  अध्यक्षस्थानी होते.
ह्लसध्या राज्यातील सहकार क्षेत्र संक्रमण अवस्थेतून जात आहे. खासगी साखर कारखानदारी वाढत आहे हा चिंतेचा विषय आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनेही राज्य सहकारी बँकेसह इतर जिल्हा बँकांवर कारवाई केली. राज्य सहकारी बँकेला तर काटेकोर कामकाजाची तंबीच दिली होती. आपण ज्या बँकेला राज्य सहकारी बँक म्हणत होतो ती एक सोसायटी होती. तिला बँकिंगचा परवानाही नव्हता. म्हणून राज्य सहकारी बॅंक इतर राज्याच्या सहकारी बँकेत विलीन तरी करा, अन्यथा बँकिंग परवाना तरी घ्या, असा सल्ला रिझव्‍‌र्ह बँकेने दिला होता. त्यासाठी दबाव वाढविल्यामुळेच राज्य सहकारी बँक बरखास्त करावी लागली. त्या ठिकाणी प्रशासक नेमावा लागला. रिझव्‍‌र्ह बँकेने राज्य सहकारी बँकेला आता बँक म्हणून मान्यता दिली आहे,ह्वअसे मुख्यमंत्री म्हणाले.
चुका सुधारून राज्य बँकेला यापुढे शिस्तीतच काम करावे लागेल. सहकारात ज्यांना मदतीचा हात देणे शक्य आहे त्यांना मदत देण्यात येईल. साखर उद्योगाने आता शिस्तीतच काम करावे आणि खासगी कारखानदारीशी स्पर्धेला तयार व्हावे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. साखरेबरोबरच इतर उपपदार्थ तयार करावेत. या वर्षी राज्यात ३० ते ४० टक्के साखरेचे उत्पादन कमी होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो