भगवानगडावरून आता मुंबई दिसते - मुंडे
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> भगवानगडावरून आता मुंबई दिसते - मुंडे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भगवानगडावरून आता मुंबई दिसते - मुंडे Bookmark and Share Print E-mail

३१ ऑक्टोबरपासून राज्यात परिवर्तन यात्रा
पाथर्डी , प्रतिनिधी
alt

येथून दिल्ली दिसते,असे भगवानगडावरून सांगत आपण दिल्लीचे तख्त सर केले. आता येथून आपल्याला मुंबई दिसत असून, येत्या विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर युतीचा झेंडा फडकवू, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर व्यक्त केला. पवारांचा नामोल्लेख टाळून वर्षभरापूर्वी माझे घर फोडायला निघालेल्याचे घर आता फुटले, असा टोलाही त्यांनी लगावला.भगवानगडावर आयोजित पारंपरिक दसरा मेळाव्यात मुंडे बोलत होते. गडाचे महंत नामदेवशास्त्री, खासदार दिलीप गांधी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार पंकजा पालवे आदी या वेळी उपस्थित होते. येत्या दि. ३१ पासून राज्यात औरंगाबादपासून परिवर्तनयात्रेला प्रारंभ करण्याची घोषणा मुंडे यांनी केली. पंकजा पालवे याच आपल्या वारसदार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुंडे म्हणाले, ‘‘आता जनतेच्या उत्साहाला भरते आले आहे. पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली, मात्र प्रत्येक नव्या गोष्टीची सुरुवात आपण भगवानगडावरूनच करतो. ही त्याचीच नांदी आहे. आता परिवर्तन अटळ आहे.’’
जे आपल्या भावनांशी खेळले त्यांना खेटण्याची ताकद आपल्यात आहे असे सांगून मुंडे म्हणाले, मला संपवायला निघालेल्यांनी माझे घर फोडले, मात्र देवाकडे न्याय असतो. आता त्यांचे घर फुटल्याने त्याची प्रचीती आली असेल. नगर व बीड जिल्ह्य़ात भीषण दुष्काळी स्थिती असूनही राज्य सरकार येथे दुष्काळ जाहीर करीत नाही अशी टीका मुंडे यांनी केली.  मुंडे गडावर येताच येथे दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चाहत्यांची जोरदार गर्दी लोटली. या चाहत्यांना आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्याबाबत नामदेवशास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो