बेस्टच्या कर्जाचा प्रस्ताव आज पालिका सभागृहात
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बेस्टच्या कर्जाचा प्रस्ताव आज पालिका सभागृहात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बेस्टच्या कर्जाचा प्रस्ताव आज पालिका सभागृहात Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
दिवसेंदिवस तोटय़ाच्या गर्तेत रुतत चाललेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी मुंबई महापालिकेने १६०० कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यावेळी पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बसभाडेवाढ रोखून बेस्टच्या परिवहन विभागाला तोटय़ाच्या दरीत ढकलणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र वेळोवेळी न करण्यात आलेली बस भाडेवाढ, एमईआरसीने विद्युत दर वाढवून देण्यास नाकारलेली परवानगी, खरेदी करण्यात आलेल्या १००० बसगाडय़ा, कर्मचाऱ्यांचा वेतन करार आदी कारणांमुळे बेस्टचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला होता. तसेच काही वर्षांपूर्वी घेण्यात आलेले निर्णयही बेस्टच्या मुळावर उठले होते. त्यास प्रशासन आणि सत्ताधारी दोघेही जबाबदार होते. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचे वेतन देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली होती.
मात्र एमईआरसीने अलिकडेच विद्युत दरात वाढ करण्याची आणि विद्युतपुरवठा विभागाचा नफा परिवहन विभागासाठी वापरण्याची अनुमती दिल्यामुळे बेस्टचा डळमळीत झालेला डोलारा सावरण्यास मदत झाली. तरीही बेस्ट आर्थिक संकटातच होती. पालिकेने बेस्टला आर्थिक मदत करावी, अशी मागणी विरोधी  पक्षांकडून केली जात होती. अखेर सत्ताधाऱ्यांनी तसेच पालिका प्रशासनाने बेस्टला १६०० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गुरुवारी सभागृहात येणार आह़े

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो